नमस्कार, बीबीसी मराठी तुमच्यापर्यंत जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि रंजक गोष्टी आणत असतं. रिट्वीट करायला विसरू नका. बीबीसीसाठी ‘कलेक्टिव्ह न्यूजरूम’चं प्रकाशन
कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सरकारविरोधातील असंतोषाला कमी करणारा सेफ्टी व्हॉल्व्ह आहे का? हा अण्णा आंदोलनाचाच हा 'भाग 2' आहे का? या आंदोलनाचं भविष्य काय, या प्रश्नांचा घेतलेला हा धांडोळा...
सविस्तर वाचा : bbc.com/marathi/articles/ckg…@HogadeVinayak
'कुमकुम भाग्य', 'वागले की दुनिया - नई पीढी एन किस्से' आणि 'दिलवाली दुल्हा ले जाएगी अशा टीव्ही सीरियलमध्ये भूमिका केलेल्या अभिनेत्री संचिता उगलेनी आपले जीवन संपवले, अशी माहिती पोलिसांनी दिली. ती 22 वर्षांची होती.
सविस्तर वाचा :
bbc.com/marathi/articles/cn8…
अनेकजण नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टीबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत. हा कोणता पक्ष आहे आणि याची राजकीय ताकद किती आहे? जाणून घ्या
सविस्तर वाचा :
bbc.com/marathi/articles/cly…
अनेक धर्म-श्रद्धा-जातीसमूह-संस्कृती असलेला एक देश म्हणजे भारत. या बहुविध भारताची ओळख सांगताना धर्मनिरपेक्षता हा शब्द वापरला जातो. काय आहे या शब्दाचा इतिहास?