Joined December 2019
3,887 Photos and videos
Pinned Tweet
14 Mar 2024
काल छत्रपती संभाजीनगर येथील हिंदूंनी दाखवली एकीची ताकद! ज्या हनुमान मंदीरातील आरतीला शांतीप्रिय समाजाच्या लोकांनी विरोध केला होता तिथे काल हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून हिंदूंनी आरती केली आणि हनुमान चालीसा पठण पण केले💪💪 #जयहनुमान
34
427
1,849
46,843
इंजिनीअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर संदर्भात सगळीकडे करियर कौन्सिलिंग सेंटर आहेत पण शिक्षक, प्राध्यापक या संदर्भातील माझ्या माहितीत अजून एकही धड सेंटर नाहीये #सत्य
6
519
आ बैल मुझे मार!! हे ट्रम्प तात्या ८० चे झालेत ... त्यामुळे काही बोलायचं नाही!
3
15
1,209
Suhani retweeted
Pakistani cricket team thought they will get away by verbally abusing our Indian players, rightly so the perpetrator was shown her place. What a GRIP by our Indian SHERNI.
19
48
287
70,537
Suhani retweeted
इतक्या खुश दिसत असणाऱ्या ताई कोण आहेत??
Parents, Wife & Children Meet to Rohit Pawar : रोहित पवारांचं उपोषण, आई-वडिलांसह बायको-मुलं भेटीला #RohitPawar #ABPMajha #MarathiNews
21
23
183
14,868
Suhani retweeted
Indian-origin Rushabh Patel gave his life saving two strangers in the UK. 28-year-old Rushabh was enjoying a picnic with his wife Mili and 18-month-old daughter Vrumi when he saw two people struggling in the water near Milton Keynes. Without hesitation, he jumped in to save them. Rushabh suffered a cardiac arrest during the rescue and tragically passed away days later. Even in death, he saved 5 more lives through organ donation. Yet don't expect this story to dominate global headlines. Acts of extraordinary courage by Indians rarely receive the same attention that anti-India narratives do.
45
892
2,411
48,701
Suhani retweeted
ह्या वर्षी जेवढी जांभळे बाजारात दिसत आहेत तेवढी मी गेल्या तीन दशकात कधी पाहिली नाहीत. जांभळाचे अक्षरशः सडे पडत आहेत. ज्या झाडांना मागच्या वर्षी तुरळक फळे आली होती, ती झाडे देखील जांभळाचा सडा टाकत आहेत. ज्या झाडांना फळे आली होती तिथे सडा पडायला लागलाय. हे नक्की काय चाललंय. ? आमची आजी फक्त हेच म्हणायची की " ज्या उन्हाळ्यात जांभळाचे असे सडे पडतात , त्या वर्षी दुष्काळ असतो" आजींचे पारंपरिक ज्ञान वनस्पतीशास्रानुसार वैज्ञानिक आकलन अगदी बरोबर आणि अचूक आहे. विज्ञानात या रंजक आणि तितक्याच धक्कादायक प्रक्रियेला "मास्टिंग" (Masting) किंवा "स्ट्रेस फ्रुटिंग" (Stress Fruiting) म्हटले जाते. झाडांनी स्वतःला संपवून जास्तीत जास्त फळे देण्याच्या या शेवटच्या प्रयत्नाला कधीकधी "सुसाईड फ्रुटिंग" (Suicide Fruiting) किंवा "बंपर क्रॉप" देखील म्हणतात. हे नक्की काय आहे आणि यामागचे विज्ञान काय सांगते, ते आपण सोप्या भाषेत समजून घेऊया: १. 'सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट' (अस्तित्वाची लढाई) प्राध्यापक मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे, हा निसर्गाचा 'जनुके पुढे चालू ठेवण्याचा' (Survival of the Species) नियम आहे. जेव्हा झाडाला जमिनीखालून पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागते किंवा हवामानात मोठे बदल होणार असे संकेत मिळतात, तेव्हा झाड "बचावात्मक मोड" (Defense Mode) मध्ये जाते. झाडाला जाणीव होते की कदाचित पुढील काळात आपण जगू शकणार नाही. अशा वेळी स्वतःला वाचवण्याऐवजी, आपली प्रजाती पृथ्वीवर टिकून राहावी म्हणून झाड आपली संपूर्ण ऊर्जा 'बिया' (फळे) तयार करण्यासाठी वापरते. २. नवीन पाने-फांद्यांवर बंदी अशा वर्षात झाड नवीन पालवी फुटणे किंवा फांद्या वाढवणे पूर्णपणे थांबवते. कारण नवीन पानांना जगवण्यासाठी जास्त पाणी आणि अन्न लागते. झाड ती ऊर्जा वाचवून फक्त आणि फक्त जांभळाचे उत्पादन वाढवण्यावर केंद्रित करते. यामुळेच मागच्या वर्षी ज्या झाडांना तुरळक फळे होती, ती झाडेही यंदा फळांनी डवरून गेली आहेत. ३. आजींचे भाकीत आणि विज्ञान (दुष्काळाचा संबंध) आजींचे निरीक्षण अगदी अचूक आहे, कारण वनस्पती हवामानातील बदलांना मानवापेक्षा खूप आधी आणि संवेदनशीलतेने ओळखतात. जांभळाचे मूळ 'सोटमूळ' (Taproot) असते, जे जमिनीच्या अगदी खोल थरापर्यंत जाते. जेव्हा भूगर्भातील पाण्याची पातळी कमालीची खालावते, तेव्हाच या मुळांना ताण (Water Stress) जाणवतो. हा पाण्याचा ताण म्हणजेच येणाऱ्या दुष्काळाचे किंवा कडक उन्हाळ्याचे संकेत असतात. म्हणूनच, ज्या वर्षी उन्हाळ्यात जांभळाचा असा अभूतपूर्व सडा पडतो, तो निसर्गाचा भविष्यातील कोरड्या कालखंडाचा इशारा असतो. थोडक्यात सांगायचे तर... जांभळाचे झाड आत्महत्या करत नाही, तर स्वतःचे बलिदान देऊन आपल्या पुढच्या पिढीला (बियांना) जन्म देण्याचा प्रयत्न करत असते. निसर्गाचे हे चक्र थक्क करणारे आहे. आजींचे पिढ्यानपिढ्यांचे निरीक्षण आणि विज्ञानाची तत्त्वे इथे तंतोतंत जुळून आली आहेत. यंदा जांभळाचा आस्वाद नक्की घ्या, पण निसर्गाने दिलेल्या या 'दुष्काळाच्या' संकेताकडे गांभीर्याने बघून पाणी आणि संसाधनांचा वापर जपून करण्याची गरज आहे, हेच यातून दिसून येते.! 🙏🏼
10
34
226
20,813
Suhani retweeted
चित्रपट: #Dridam कालावधी 🎥: २ तास ७ मिनिटे प्लॅटफॉर्म 📺: जिओ हॉटस्टार तीन खून आणि एक बँक लूट याचा संथ गतीने investigation चा सरळ साधा प्रवास अतिशय धक्कादायक वळण घेतो आणि climax मध्ये अस काही होईल याबद्दल शंका पण येत नाही! तुम्ही याचा climax predict करू शकत नाही! #Dridam 🔺 एक हळूवारपणे उलगडणारा रहस्यमय तपास थ्रिलर, ज्यामध्ये घटनांना अधिक ठोस आणि रंजक आहे! 🔺 चित्रपटाने पूर्वार्धात संघर्षाची मांडणी बऱ्यापैकी केली आहे, पण उत्तरार्धातील तपासाचे भाग खूपच रंजक आहे! 🔺चित्रपट पूर्णपणे त्याच्या शेवटच्या भागावर अवलंबून आहे. एकंदरीत, चांगला एक Investigating थ्रिलर आहे! 🤝 रेटिंग 🎥: 3.5 /5
10
32
217
12,901
Suhani retweeted
Foreign minister S. Jaishankar ने यूरोपियन मीडिया को करारा जवाब देकर किया मुंह बंद #S.jaishankar #politics
1
2
1,548
Suhani retweeted
खतम !!! टाटा !!! गुड़ बाय !!! गया !!!!! 😂🤣😁
19
32
158
7,169
Suhani retweeted
एकटी बाई सोसायटीत राहते म्हणजे नक्की काहीतरी वेगळं करत असणार, अश्या अनेक चर्चा असतात, पण ती बाई किती वाईट काळातून जास्त असते ते तिलाच माहीत! एक संवेदनशील विषय डार्क कॉमेडी च्या माध्यमातून मांडला गेला आहे! एकदा नक्की पाहण्याजोगा चित्रपट! माधुरी साठी ❤️ #MaaBehen
3
16
42
1,381
हे अकांऊट लक्ष देऊन पाहा... इथे प्रत्येक मुलगी हिंदू आहे आणि मुलगा शांती प्रिय समुदायाचा! इतक्या उघडपणे हे सगळं फक्त भारतात चालू शकतं ...अन्यत्र कुठेही नाही!
Couple 181 Kashif Ahmed and Ayesha Pathak💚🧡, another interfaith couple happily married and living together since their marriage with love 🕉❤️☪️ Retweet 🔁
2
7
1,019
Suhani retweeted
वयात येणारा वा आलेला तरणाबांड मुलगा ज्या हिं-दू घरात असेल त्यांनीही मुलींच्या पालकांइतकंच सावध रहायला हवंय. चांदनी कुरेशी. छुपे मनसुबे ठेवून शामली - यु.पी इथे जिममध्ये ट्रेनिंग देणारी ही बाई. आयुष मलिक हा हिंदू जाट मुलगा तिथे व्यायाम करायला जायचा. तेथील बड्या औषध व्यापाऱ्याचा, करोडोंची मालमत्ता असलेला हा मुलगा पाच वर्षांपूर्वी या चांदनीच्या संपर्कात आला. ओळख झाली. नातं आता आणखी गहिरं होत गेलं. चांदनीने तिच्या कुटुंबाशी आणि सोशल सर्कलशी याची ओळख करून दिली. पाकिस्तानी धर्मोपदेशक डॉ.इसरार अहमद याच्याशी त्याची गाठ घालून दिली आणि मग जे आपल्या सगळ्यांना वाटतंय तेच झालं. दाखल झालेल्या FIR नुसार दिल्लीमध्ये गुप्त पद्धतीने या दोघांनी निकाह केला. आयुषचा मोहम्मद अली झाला. त्याच्या कुटुंबाने असा आरोप केलाय की तो हळूहळू हिंदू संस्कृती पासून- आमच्यापासून दूर झाला, दाढी ठेवू लागला, गोल टोपी घालू लागला पूर्वीचं आयुष्य त्याने पूर्णपणे पुसून टाकलं. हिं-दू मुलगी कसो वा मुलगा, धर्म हिं-दूनेच बदलायचा आहे. आणि त्यानंतर जे काही भोग वाटायला येतील तेही हिं-दूनेच भोगायचे आहेत. लिबरल,शेक्कूलरपणा दाखवताना आपल्या पुढच्या पिढ्या सुरक्षित राहतील का एवढं एकदा बघून घ्या. --शिवानी गोखले ⚠️❌❌ #Conversion #India
9
70
222
11,362
अप्रतिम! केवळ अप्रतिम! गौरी देशपांडे यांच्या तीन दीर्घकथांचा संग्रह! काय ताकद आहे शब्दांची!मनात घर करून राहतात! यांच लिखाण म्हणजे जी.ए कुलकर्णी यांच्यासारखं , विषयाधीन, तर्कसंगत आणि विचार करायला लावणारे! आशा बगे, अरुणा ढेरे, माधुरी शानभाग आणि गौरी देशपांडे. यु विदुषी ❣️🫶🏻
1
1
3
136
काय एकेक लोक आहेत ट्विटरवर! आयपीएलच्या स्ट्राईक रेटवर भारतीय संघात स्थान मिळवायला हवे म्हणे! गंभीरच्या नावाने खडे फोडत आहेत 😂😂 मग रणजीत खेळणार्‍याचं काय करायचं? तसा पण सुर्यकुमार यादव ...एकसारखा शाॅट खेळून बाद होतो. गेल्या दोन वर्षांतला आलेख बघा जरा! नसलेला पुळका 🫣🫣
2
53
Suhani retweeted
"The Bhagavad Gita is the most beautiful philosophical song existing in any known tongue." - Robert Oppenheimer
52
188
1,251
41,025
आज चतुर्थी आहे!
6
7
131
841
आद्य शंकराचार्य म्हणतात असं ब्रह्मास्मि. परंतु याचा खोटा अर्थ आहे, मी भगवान आहे आणि खरा अर्थ आहे मी ब्रह्म आहे.आणि अर्जुन भगवद्गगीतेत म्हणतो पर ब्रह्म म्हणजेच , जीव ब्रह्म आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमब्रह्म आहेत.
2
4
16
1,249
Pune metro... ❤️
1
1
22
967
पोहे आपल्या टी एल वर ❤️
6
6
88
1,225
Suhani retweeted
भंगार आवाज आणि गलिच्छ भाषा त्यात अक्षय ची overacting 🤦 काय म्हणून याचे पिक्चर बघायचे, दिवसेंदिवस बकवास करत सुटलाय हा तर ,,😂😂 मी आजपासून अक्षय चा फॅन नाही! 🙏🏼 BC @akshaykumar

14
6
70
10,779