शर्मिला ठाकरेंचे अचाट ज्ञान.😁
नवरा
@RajThackeray म्हणतो, "पुणे शहराला मेट्रो ट्रेनची गरज काय?"
बायको म्हणते, "पुणे शहराला नवीन एअरपोर्टची गरज काय?"
बरं, पुणे शहराला काय हवे, हे ठरवणारे हे जोडपं राहते मुंबईत, दादरला.
किमान आपल्याला ज्या विषयातील काडीचीही माहिती नाही, त्यावर यांनी गप्प बसावे नां...
त्याहुन कहर म्हणजे हे म्हणतात मुंबईतले प्रश्न नागपूरचा माणुस म्हणजे
@Dev_Fadnavis कसे साेडवणार!?
पण हे मात्र दादर मधुन पुण्याचे प्रश्न साेडवु पहात आहेत.
कळलं नां आता, यांच्या
@mnsadhikrut चे रेल्वे इंजिन यार्डाच्या बाहेर का पडू शकत नाही ते....
आणि इंजिन चुकून यार्डच्या बाहेर पडले तरी त्याला डबे (नगरसेवक, आमदार, खासदार) मिळत नाही. शेवटी एकटंच स्वतः भोवती फिरतं आणि इंधन संपले की परत यार्ड मध्ये येऊन विसावते. 😂🤣
जय महाराष्ट्र 🙏
@BJP4Maharashtra