Joined July 2024
6 Photos and videos
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweeted
A crucial scheduled maintenance shutdown at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport highlights the importance of runway safety, though it will temporarily disrupt both domestic and international operations.
🚨 Mumbai Airport shut from 11 AM-5 PM IST today for scheduled Pre-monsoon runway maintenance. Domestic & International flights to be affected. Both runways (09/27 and 14/32) closed.
1
67
आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भायखळा पोलीस ठाणे येथे कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. सर्व कर्तृत्ववान महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह सर्व महिला यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 👮‍♀️🌸
1
2
125
77 वा प्रजासत्ताक दिन भायखळा पोलीस ठाणे येथे अधिकारी व अमंलदार यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
1
1
129
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweeted
मजबूत लोकशाहीसाठी, सुरळीत मतदान प्रक्रिया! मतदारांच्या मदतीसाठी @BycullaPS @AgripadaPS आणि @NmjoshimargPS येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेची मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आमचे पोलीस अधिकारी कार्यावर. @DcpZone3Mumbai @mybmc #BMCElections2026 #MaharashtraElection2026 #VoteKarMumbaikar
2
9
26
3,096
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweeted
Smooth Polls. Strong Support! Our police officials at @BycullaPS @AgripadaPS and @NmjoshimargPS assisting voters to seamlessly cast their vote in the Brihanmumbai Municipal Corporation Election. @DcpZone3Mumbai @mybmc #BMCElections2026 #MaharashtraElection2026 #VoteKarMumbaikar
2
15
68
5,867
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweeted
Zero tolerance. Zero escape. Message is loud and clear: Every crime against women and children will meet our unwavering pursuit and criminals will be brought to justice. A number of convictions recorded in last few months … Those who harm the innocent will face the full wrath of the law. @PMOIndia @HMOIndia @CMOMaharashtra #MumbaiPolice4All
38
51
185
13,824
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweeted
गुन्हा केला…. सुटका नाही! महिला व बालकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्याला कठोर शिक्षा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.... महिला व बालकांच्या विरुद्ध केलेल्या कोणत्याही गुन्ह्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कठोर शिक्षा ही होणारच. कठोर शिक्षा झाल्याची गेल्या काही महिन्यातील उदाहरणे. कायद्याचे उल्लंघन केल्यास शिक्षा अटळ आहे !! @PMOIndia @HMOIndia @CMOMaharashtra #MumbaiPolice4All
6
28
46
4,930
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweeted
आझाद मैदान, मुंबई येथे १९ ते २३ नोव्हेंबर दरम्यान सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनातील प्रत्येक घटक आणि झोनमध्ये नवीन कायद्यांतील महत्त्वाच्या तरतुदींवर आधारित खास नाटिका सादर केली जात आहे. या नव्या कायद्यांमध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या महत्त्वपूर्ण संहितांचा समावेश असून, त्यांची सविस्तर माहिती आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली आहे. या प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य आहे याची नोंद घ्यावी. #NewCriminalLawsExhibition
44
63
142
9,612
#VandeMataram150 #CultureUnitesAll @MinOfCultureGoI @mumbaipolice @cpmumbaipolice ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताच्या 150 गौरव वर्षांच्या स्मरणार्थ भायखळा पोलीस ठाणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
1
1
115
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भायखळा पोलीस ठाणे हद्दीत काकळीज चौक पासून मुस्तफा बाजार पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.पोलीस ठाणेचे १८ अधिकारी, १३५ अंमलदार यांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला.
2
104
Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of Byculla Police Station, covering the route from kaklij chowk to Mustafa Bazar Mazgaon. #RunForUnity #Sardar150 @EktaDiwasBharat
2
111
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया! ३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन! #एकता_दिवस #RunForUnity #EktaDiwas
1
77
Run for Unity, Run for the Nation Join us in honouring the vision of the Iron man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country. Let's stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025 #RunForUnity #EktaDiwas
1
105
Official account of Byculla Police Station Mumbai. For any emergency, Dial 100/112
1
1
422
भायखळा पोलीस ठाणे मुंबई प्रिय मुंबईकर नमस्कार भायखळा पोलीस ठाणे मुंबई आता x हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अद्ययावत माहीती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करुन लक्ष ठेवुन सतत आमचे सोबत रहा.!
3
410