The Official Account of the Deputy Commissioner of police bhiwandi, Shri Yogesh chawan since 30/10/2020to 7/11/2022

Joined December 2020
694 Photos and videos
Happy Diwali
10
1
26
756
Bakrid Eid Mubarak
14
9
110
2,825
०२ जानेवारी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन निमित्त सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना हार्दिक शुभेच्छा ! #MaharashtraPoliceRaisingDay
6
2
34
1,964
नूतन वर्षाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा! येणारे हे नववर्ष आपणांस व आपल्या कुटुंबियांना सुख-समृद्धीचे, आरोग्यदायी जावो या शुभेच्छा! #HappyNewYear2023
3
4
32
1,747
आपल्या प्राणांची बाजी लावून देशसेवा बजावणाऱ्या भारतीय सशस्त्र सेना दलाच्या जवानांच्या शौर्य व साहसाला ध्वज दिनाच्या निमित्ताने सलाम! #ArmedForcesFlagDay
1
7
46
थोर स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन..! #krantisinhananapatil
2
2
30
Yes
1
2
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन..! #महापरिनिर्वाणदिन #BabaSahebAmbedkar
2
3
30
#SRPF परेड ग्राउंड, पुणे याठिकाणी सुरू असलेल्या ७१ व्या अखिल भारतीय पोलीस कुस्ती क्लस्टर गेम्समधील सर्व विजेत्यांचे अभिनंदन ! छायाचित्रात वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावणारे गौरव सिंग आयपीएस! सर्व विजेते आणि खेळ लाईव्ह पाहण्यासाठी येथे फॉलो करा- youtu.be/N2NfbF8GsQk
2
12
भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान, भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! #IndiraGandhi #इंदिरागांधी
17
#पुणे, छायाचित्रात सहायक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी असून ७१ व्या अखिल भारतीय पोलीस कुस्ती क्लस्टर गेम्समध्ये सुवर्णपदक विजेता आहेत. ही स्पर्धा पुण्याच्या SRPF ग्राउंडवर सुरू आहे. अशाच खेळाडूंबद्दल जाणून घेण्यासाठी AIPSCB अँप डाउनलोड करा व निकाल, स्कोअर, मेडल टॅलीची माहिती मिळवा.
5
53
Congratulations new dcp in bhiwandi city Navnat dhavle thanks bhiwandikar last day Monday in bhiwandi city I pray for bhiwandikar I hope that I have given my 100% while doing my job in Bhiwandi city as dcp #dcpzone2 #goodbye
44
29
321
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन..! #IndiraGandhi
2
5
32
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! #राष्ट्रीय_एकता_दिवस
2
6
38
DCP Yogesh Chawan retweeted
Congratulations 2 year successfully completed in bhiwandi city as dcp Yogesh Chawan sir 🎁🎁🎁
6
5
66
भाऊबीज निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! . . #भाऊबीज #bhaubij
5
26
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून सर्वाना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा..... #HappyDiwali  #DiwaliCelebration2022
12
4
63
धनत्रयोदशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! . #धनत्रयोदशी
3
7
41
आपले कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने आदरांजली. हे राष्ट्र त्यांचे बलिदान कधीच विसरणार नाही. #PoliceCommemorationDay
2
6
38
वसुबारस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #वसुबारस #Diwali
3
6
28