Joined October 2022
7,260 Photos and videos
देवेंद्रजी, पुन्हा यावचं लागतयं! जो सोनं बनून उजळू शकतो, देवही ताप ही त्यालाच देतो.. जातीयवाद मुक्त महाराष्ट्र कायम विकासाभिमुख ठेवण्यासाठी कौल महाराष्ट्राने दिलाय... देवेंद्रजी, पुन्हा यावचं लागतयं! #DevendraFadnavis4Maha #देवेंद्रफडणवीस #DevFadnavis #लोकनेते #MaharashtraElection2024 #MaharashtraCM #ipl2025auction
1,109
1,433
1,207
17,931
Thats Why He is THE INFRAMAN @Dev_Fadnavis
1
2
9
अभिनेता सौरभ शुक्ला यांनीही मुंबई कोस्टल रोडच्या परिवर्तनकारी कामाचे कौतुक करत, प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचत असल्याबद्दल देवेंद्रजींचे आभार मानले. #MumbaiCoastalRoad #DevendraFadnavis #SaurabhShukla #CoastalRoadMumbai #MumbaiRising #InfrastructureForMumbai
3
31
पंतप्रधान मोदीजींच्या गेल्या १२ वर्षांच्या भक्कम पाठबळामुळे आणि देवेंद्रजींच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे महाराष्ट्राने विकासाची नवी उंची गाठली आहे.#ViksitMaharashtra #MaharashtraRising #ModiFadnavis #12YearsOfProgress #DevendraFadnavis #MaharashtraModel #AtmanirbharMaharashtra
8
हे देवाभाऊंचं सरकार आहे... दाऊदला पाठीशी घालणाऱ्या काँग्रेसचं नाही! आता तर फक्त दाऊदच्या नांग्या ठेचल्या आहेत..आगे आगे देखो होता है क्या! #DawoodCrushed #CongressDawoodLink #DevendraFadnavis #ActionAgainstMafia #DevabhauGovernment
2
3
36
महिला सशक्तीकरणापासून सुशासनापर्यंत...विकसित भारताच्या पायाभरणीची मोदीजींची १२ वर्षांची वाटचाल.. #WomenEmpowerment #GoodGovernance #ViksitBharat #DevelopedIndia #NariShakti #AtmanirbharBharat #IndiaRising #12YearsOfProgress #Sushasan #WomenLedDevelopment
1
9
पायाभूत सुविधांमध्ये विक्रम...विकासात सातत्य...महाराष्ट्राच्या प्रगतीमागचा "इन्फ्रामन" देवाभाऊ #Inframan #InframanDevabhau #DevendraFadnavis #MaharashtraSevak #CMFadnavis
3
4
29
डबल इंजिन सरकार...म्हणून महाराष्ट्राची प्रगती वेगवान...काँग्रेसने दिली उपेक्षा... देवाभाऊंनी आणला विकासाचा वर्षाव... #NarendraModi #DevendraFadnavis #ViksitMaharashtra #Leadership
2
3
18
सिर्फ दिल में आग होने से काम नहीं चलता, उस आग को हकीकत में बदलने का हुनर भी होना चाहिए। #MaharashtraCM #DevendraFadnavis #RisingMaharashtra #ViksitMaharashtra
1
1
13
चिमुरड्या हातांना कामाची नव्हे तर शिक्षणाची गरज आहे... बालकामगारमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी देवाभाऊंच्या नेतृत्वात राज्यात प्रभावी काम सुरू आहे. #DevendraFadnavis #WorldDayAgainstChildLabour #EndChildLabour
1
2
26
12 वर्षांत किती बदल घडला...गल्ली ते दिल्ली...गरिबांपासून श्रीमंत पर्यंत प्रत्येक नागरिक बँक व्यवस्थेसोबत जोडला गेला.. #UPIRevolution #12YearsOfChange #DigitalPayments #UPIForAll #FinancialInclusion #CashlessIndia
3
4
35
महाराष्ट्रात आता थांबणार नाही...देवाभाऊंचे मोदीजींना आभार पत्र... #DevendraFadnavis #NarendraModi #Maharashtra #12YearsOfSeva
2
3
16
क्रिकेट पाहण्यासाठी आयुष्यात पहिल्यांदा स्टेडियमवर आलेल्या या महिला आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हसू देवाभाऊंच्या कार्याची पोचपावती आहे. #DevendraFadnavis #Gadchiroli #CricketMatch #VPL #Youth_Today
1
3
37
प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप आहे...आणि सशक्त स्त्रीशक्ती हीच सशक्त भारताची ओळख आहे...तिच्या सन्मानासाठी आणि सक्षमीकरणासाठी...समर्पित १२ वर्षे... #DevendraFadnavis #NarendraModi #WomensEmpowerment #ModiGovernment
2
3
17
सर्व भक्तांना कमला एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! #DevendraFadnavis #KamlaEkadashi #LordVishnu #AdhikMaas
1
2
22
लोका सांगे गांजाज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण...गांजा राऊतचा नाश देवाभाऊच उतरवतात... #devendrafadnavis #maharashtra #sanjayraut #Politics #uddhavthackeray
1
3
18
ज्या आदिवासी समाजाने संस्कृती टिकवून ठेवली...त्यांच्या सन्मानार्थ सदैव तत्पर...देवाभाऊ... #DevendraFadnavis #DevaBhau #AdiwasiSamaj #Maharashtra
3
4
24
हे त्यांच्यासाठी जे म्हणतात मोदीजींनी १२ वर्षात केलं काय? बघा १२ वर्षात असा बदलला आहे भारत... जिथे महिलांना त्यांचा हक्क आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. #DevendraFadnavis #NarendraModi #CentralGovernment #RuralArea #12YearsOfSeva #WomensEmpowerment
2
3
24
राष्ट्रार्थ जीवन जगुं प्रण हा अभंग । आपत्ती दुःख भवती असता अथांग ।। सर्वस्व अपर्ण करू आम्ही मायभूस । निर्माल्य जीवन बनो उरी तीव्र ध्यास ।। #DevendraFadnavis #NarendraModi #CentralGovernment #12YearsOfSeva
1
4
25
१२ वर्षे महिला उत्थानाची....नारीशक्तीचा सन्मान केला...महिलांना आरोग्याचा नवा मंत्र दिला... #DevendraFadnavis4Maha #WomenEmpowerment #NarendraModi
1
2
16
शिवछत्रपतींशिवाय महाराष्ट्राच नव्हे तर हा अखंड भारतही अपूर्ण आहे...नवी मुंबई विमानतळावर शिवरायांच्या दिमाखदार प्रतिमेचे अनावरण...प्रत्येक मराठी माणसासाठी गर्वाचा क्षण... #DevendraFadnavis #ChatrapatiShivajiMaharajStatue #NaviMumbaiAirport #Maharashtra #ProudFeel
3
6
46