Narendra4India;Devendra4Maharashtra!This is for all those who wish to contribute in devpt withYoung,Dynamic,Visionary Leader @Dev_Fadnavis FormerCM #MAHARASHTRA

Joined May 2014
8,812 Photos and videos
"मला पूर्ण विश्वास आहे की भीमाशंकर ज्योतिर्लिंग विकासाची कामे विक्रमी वेगाने सुरू आहेत. पुढील वर्षी कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी यापैकी ९० टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झालेली असतील." - मा. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
3
"मला पूर्ण विश्वास आहे की भीमाशंकर ज्योतिर्लिंग विकासाची कामे विक्रमी वेगाने सुरू आहेत. पुढील वर्षी कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी यापैकी ९० टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झालेली असतील." @Dev_Fadnavis #bhimashankar #pune
25
मला आज एवढंच हव आहे की अल निननोच वर्ष आहे त्यामुळे भीमाशंकराचा आशीर्वाद मिळावा आणि पाण्याच डेफिसिट कमी व्हावं एवढीच भीमाशंकराला आज प्रार्थना आहे
9
देवेंद्रजींचा संजय राऊतला टोला... बघा आपण पुण्य ठिकाणी आहोत त्यामुळे या ठिकाणी कुठलेही "प्रदूषणकारी शब्द" हे आपण वापरू नये... @Dev_Fadnavis @rautsanjay61 #mumbai #maharashtra
30
देवाभाऊंचा शेवटचा इशारा गुंडागर्दी कराल तर सुधरा नाहीतर, पुढचा नंबर तुमचा आहे.
1
20
कोणताही राजकीय हेतू डोळ्यासमोर न ठेवता, आम्ही कर्जमाफी केलेली आहे @Dev_Fadnavis #devendrafadnavis #shetkari #maharashtra
18
मुख्यमंत्री जी के साथ मेरी फोटो भी है और मज़ाक में कहूँ तो कल को अगर कोई प्रोड्यूसर मेरे पैसे मारने की कोशिश करेगा, तो मैं उन्हें यह फोटो ज़रूर दिखाऊंगा
23
भारतावर जे विदेशी कर्ज आहे ते 94 टक्के कव्हर करण्याची क्षमता आज भारताच्या तिजोरीत
18
आता खूप वर्ष धुळे जिल्ह्याने महाराष्ट्राला समृद्ध केलं पण आता धुळे जिल्ह्याला समृद्ध करण्याची वेळ आलेली आहे
9
सौरभजी तुम्हाला माहित नाही आमचे नेते हे इतके मोठे अभिनेते आहेत, तुम्ही तर शिफ्ट पुरत्या अभिनेत्याच्या भूमिकेत जाता, आमचे अनेक लोक २४ तास अभिनय करतात.
9
मैंने पहला शहर देखा है ऐसा। यहाँ आजादी है। लेकिन साथ ही साथ संयम भी है। महिलाओं की बहुत इज्जत है।
18
देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात उत्तर महाराष्ट्राच्या संपूर्ण परिसराचा कायापालट होणार आहे
16
साहेब तुम्ही ज्या पद्धतीचे काम करता आहात आज इन्फ्रामॅन म्हणून या संपूर्ण देशामध्ये तुमची प्रतिमा होते
11
मा. मोदीजींच्या नेतृत्वातील सुशासनाचा नवा अध्याय डिजिटल क्रांती आणि थेट लाभ
9
जनधन ते जनकल्याण, उज्ज्वला ते आयुष्मान सर्वसमावेशक विकासाची यशोगाथा
8
देवाभाऊंमुळे गडचिरोलीच्या स्वप्नांना मिळाली नवी दिशा! विदर्भ प्रीमियर लीग (VPL) चा थरार प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी गडचिरोलीतील 800 आदिवासी विद्यार्थी आणि महिलांना मिळाली.
15
बस... एवढाच फरक आहे!
15
देवाभाऊंच्या संवेदनशीलतेची पुन्हा एकदा प्रचिती...
1
35
बळीराजासाठी मोठा निर्णय! 56 लाख शेतकऱ्यांना ₹36 हजार कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी
21
ज्या प्रकारे काँग्रेसने शिखांवर अत्याचार केला त्याचा निषेध हा जन्मभर आम्ही करू
11