शासनाच्या योजना कागदावर नव्हे, तर नागरिकांच्या जीवनात दिसल्या पाहिजेत," हा संदेश देत महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी नंदुरबार जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालये, आरोग्य सेवा व महसूल यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यांच्या दौऱ्याची माध्यमांनीही प्रमुख दखल घेतली.