आजोबाला बागायती ६० एकरात यांच्या पगाराएव्हढंच उत्पन्न काढता येत असेल तर त्यांनी शेती विकावी.. उगाच रक्त आटवून उपेग नाही.. शिक्षणाची ताकद अचाट आहेच.. पण ती योग्य जागी खपली पाहिजे..
आमचे आजोबा त्यांच्या 60 एक्कर बागायती शेतीतून जेवढे उत्पन्न वर्षाला काढतात तेवढीच मला सॅलरी आहे.
This is Power of Education and Corporate job.