राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक-दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांच्या आगामी 'पारध' या मराठी चित्रपटाचा 'मुहूर्त' महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री मा. नामदार श्री एकनाथरावजी शिंदे ह्यांच्या हस्ते क्लाप देऊन आज 22 ऑक्टोबर 2025 दिवाळी पाडव्याला संपन्न!