माटुंगा पोलीस ठाणे,मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत 100/112 वर संपर्क करा.Official account of Matunga Police Station.For any emergency dial 100/112

Joined July 2024
12 Photos and videos
Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of Matunga Police Station covering the route from maheshwri garden to VJTI college #RunForUnity #Sardar150 @EktaDiwasBharat
1
1
1
241
Police officers of Matunga PS, personnel’s, and prominent citizens  took part in the #RunForUnity, celebrating his legacy of national integration and unity. #RunForUnity #Sardar150 @EktaDiwasBharat
2
1
234
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त माटुंगा पोलीस ठाणे हद्दीत सकाळी 7 ते 8 पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते. अधिकारी, अंमलदार व नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला. #Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat
1
1
158
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया! ३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन! #एकता_दिवस #RunForUnity #EktaDiwas
2
140
Run for Unity, Run for the Nation! Join us in honouring the vision of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country. Let’s stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025. #RunForUnity #EktaDiwas
2
1
197
किंग सर्कल पुलाखाली पावसामुळे भरलेल्या पाण्यामध्ये डॉन बॉस्को शाळेची लहान मुले असलेली स्कूल बस पाण्यात बंद पडलेली होती. बस मधील लहान मुलांना माटुंगा पोलिसांनी पाण्यातून सुखरूप पणे बाहेर काढून पोलीस ठाण्यात आणले असून पालकांना संपर्क साधून_ त्यांच्या ताब्यात देण्यात येत आहे.
5
1
12
522
On 12/8/2025, At Beat No. 1 Dadar Station (East) under Matunga Police Station, a passenger named Chandramani had forgotten his iPhone in a taxi. The Women police head constable 990530/Nirmala Raut, immediately searched for it and handed over to him.
1
5
554
दिनांक 12/8/2025रोजी माटुंगा पोलीस ठाणे अंतर्गत बीट क्र 1 दादर(पूर्व ) या ठिकाणी टॅक्सी मध्ये प्रवासी नामें चंद्रमणी हे एका टॅक्सी मध्ये आयफोन विसरून गेले होते त्या टॅक्सीचा महिला पोलीस हवलदार 990530/निर्मला राऊत यांनी तात्काळ शोध घेऊन सदरचा आयफोन मिळून त्यांच्या ताब्यात दिला
3
236
माटुंगा पोलीस ठाणे - Matunga PS Mumbai retweeted
6 Aug 2025
@CPMumbaiPolice @DcpZone4Mumbai @MatungaPS Good wor by police. आज रोजी माटुंगा पोलीस ठाणे हद्दीत श्रीमती रूपा प्रताप चंदन रा. पारशी कॉलनी माटुंगा यांचा टॅक्सी मध्ये राहिलेला S 23 ULTRA GALAXI मोबाईल फोन शोध घेऊन त्यांना परत करण्यात आला.
2
4
295
Matunga Police swiftly arrested two chain snatchers and successfully recovered a stolen gold chain belonging to an elderly lady. Committed to your safety. #MumbaiPolice #MatungaPolice
1
236
माटुंगा पोलिसांनी दोन साखळी चोरट्यांना अटक केली असून वयोवृद्ध महिलेची चोरीस गेलेली सोनसाखळी जप्त करण्यात यश आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर. #MumbaiPolice #MatungaPolice
2
1
208
माटुंगा पोलीस ठाणे - Matunga PS Mumbai retweeted
पोलीस शिपाई साईनाथ देवडे यांनी दाखवलेली निष्ठा आणि धैर्य खरोखरच उल्लेखनीय आहे. हीच ती ताकद आहे जी मुंबईकरांचा आमच्यावरचा विश्वास अधिक बळकट करते. क्षणाचाही विचार न करता त्यांनी वांद्रे येथे समुद्रात उडी घेतली आणि बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचवले. संकटाच्या क्षणी दाखवलेली ही तत्परता, प्रसंगावधान आणि कर्तव्यनिष्ठा निश्चितच कौतुकास्पद आहे. #MumbaiPolice4All
बँडस्टँड, बांद्रा येथे एका ५३ वर्षीय मनोरुग्ण महिलेला अदृश्य शक्ती पाठलाग करीत असल्याचा भास झाल्याने तिने घाबरून समुद्राच्या पाण्यात उडी मारली होती. त्यावेळी तेथे वॉचर म्हणून कर्तव्यावर असलेले पो. शि. साईनाथ देवडे यांना ती महिला समुद्राच्या पाण्यात बुडताना दिसताच त्यांनी धावत जाऊन पाण्यात उडी मारली व त्या महिलेस पाण्याबाहेर काढले. महिला अर्धवट शुद्धीवर असल्याने उपचाराकरिता भाभा रुग्णालयात दाखल केले. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून नातेवाईकांना कळविण्यात आले आहे. #AlwaysOnDuty #MumbaiPolice4All
39
48
148
8,790
माटुंगा पोलीस ठाणे - Matunga PS Mumbai retweeted
The dedication and courage displayed by our personnel Police Constable Sainath Devde, is what continue to strengthen the trust Mumbaikars place in us. Without a moment’s hesitation, PC Devde bravely jumped into the sea near Bandra to rescue a drowning woman. His swift action, presence of mind, and commitment to duty in such a critical situation are truly commendable. #MumbaiPolice4All
A 53-year-old woman with a mental illness jumped into the sea at Bandstand, Bandra, reportedly fearing that someone was chasing her. Upon witnessing the incident, on-duty Police Constable Sainath Devde immediately dived into the water and rescued her. She was semi-conscious when pulled out and was promptly admitted to Bhabha Hospital for treatment. Her condition is currently stable, and her family has been informed. #AlwaysOnDuty #MumbaiPolice4All
28
53
136
10,705
अक्षय सुरेंद्र कांबळे यांचा मोबाईल भोईवाडा ते दादर स्टेशन असा टॅक्सीने प्रवास करत असताना सदर इसमाचा मोबाईल टॅक्सी मध्ये विसरला होता, सदर टॅक्सीचा शोध घेतला असता मोबाईल मिळून आला, सदरचा मोबाईल खातिर जमा करून त्यांच्या ताब्यात दिला..
12
1
1
200
हुपरी, जि. कोल्हापूरचे गणेश पाटील यांच्या विश्वराज (वय 6) या मुलाचे दि.07/07/2025 रोजी ऑपरेशन होते.यासाठी ते मुंबईत आलेले. मुलाच्या उपचाराची कागदपत्र टॅक्सीमध्ये विसरली, काही समजेना म्हणून त्यांनी माटुंगा पोलिसांना मदत मागली. पोलिसांनी टॅक्सीचा शोध घेऊन ती तक्रारदारास परत केली
2
172
Matunga Police Station has been awarded Second Place in the Mumbai Police Commissionerate and received a Certificate of Appreciation from the Honourable Commissioner of Police in recognition of our performance during the 100 Days Special Campaign.
11
2
3
357
माटुंगा पोलीस ठाणे - Matunga PS Mumbai retweeted
Alertness is a virtue every Mumbaikar should possess. Stay Alert, Stay Safe! @SrBachchan @CPMumbaiPolice @yrf #AlertMumbaikarSafeMumbai
60
170
222
144,427
माटुंगा पोलीस ठाणे - Matunga PS Mumbai retweeted
#FakeNewsAlert सध्या दादर चौपाटी बंद असल्याबाबतचा एक संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. हा संदेश बनावट असून दादर चौपाटी सुरू आहे. आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की केवळ अधिकृत सरकारी संकेतस्थळे व इतर अधिकृत माध्यमे यावरूनच प्राप्त झालेल्या माहितीवरच विश्वास ठेवा. समाज माध्यम, फॉरवर्डेड मेसेजेस किंवा अनधिकृत ऑनलाइन स्रोतांद्वारे प्रसारित होणाऱ्या कोणत्याही असत्यापित बातम्यांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पुढे पाठवू नका. तुमचे सहकार्य चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यास मदत करेल. #ActAgainstFakeNews #ReportFakeNews
3
44
74
13,663
माटुंगा पोलीस ठाणे - Matunga PS Mumbai retweeted
#FakeNewsAlert Fake messages are being circulated on WhatsApp groups regarding the closure of Dadar Chowpatty. Please be informed that Dadar Chowpatty remains open to all citizens. We urge all Mumbaikars to rely only on information shared through official government portals. Please refrain from forwarding or believing unverified news circulating on social media, forwarded messages, or unofficial online sources. Your cooperation will help us curb the spread of misinformation. #ActAgainstFakeNews #ReportFakeNews #MumbaiPolice4All
4
129
411
28,361
अभिमानाचा क्षण! आदरणीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली माटुंगा पोलीस ठाणे,मुंबई यास ISO9001:2015 हे गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन प्रणालीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. ही आमच्या सुलभ नागरिक-सेवेची उत्कृष्ट साक्ष आहे. आमच्या नागरिकांना हे यश समर्पित करतांना आम्हाला अभिमान आहे
2
6
274