संविधानाच्या समता ह्या तत्वाला लाथाडून आणि 50 % आरक्षण मयादा उल्लंघन करून 2019, 20 आणि 2024 ,25 इतक्या बॅचेस चे खुल्या वर्गाचे अकारण बळी तुम्ही घेतले आहे. खुल्या वर्गाने लाखो रुपयांची वर्गणी करून सर्वोच्च न्यायालयात लढून मिळवलेला विजय तुम्ही लाथाडला
आहे. तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे. आता 2024 कायदा ताबडतोब मागे घ्या. 2026 बॅच चे नुकसान सामान्य वर्ग सहन करणार नाही.