पुराभिलेख संचालनालयाचे नांदेड येथील मोडी प्रशिक्षण वर्ग यशवंत महाविद्यालयात १८ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ४ ते ६
संपर्क: डॉ. शिवराज बोकडे : 9421367352 / 8856843052, डॉ. संगीता शिंदे(ढेंगळे): 9423693434, डॉ. साईनाथ बिंदगे: 9970863067, प्रा. राजश्री भोपाळे: 9075288280