Joined January 2014
7,125 Photos and videos
नवी मुंबई महानगरपालिकेच्या 80 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचे होणार उत्साही स्वागत शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रवासातील महत्वाचा क्षण असून हे क्षण संस्मरणीय व्हावेत यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे. या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेच्या 57 प्राथमिक आणि 23 माध्यमिक अशा 80 शाळांमध्ये सोमवार, दि. 15 जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात येणार आहे. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष ‘शाळा प्रवेशोत्सव’ निमित्त महापौरांसह सर्व पदाधिकारी, नगरसेवक तसेच महापालिका आयुक्तांसह सर्व अधिकारी विविध शाळांमधील प्रवेशोत्सोत्सव समारंभप्रसंगी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. पुष्पगुच्छ, फुले आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत केले जाणार आहे. #nmmceducationdepartment #schoolfirstday #शाळाप्रवेशोत्सव
1
195
15 जूनला नवी मुंबईत विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण व शुभारंभ नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य सेवा बळकटीकरणांतर्गत विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण व कामांचा शुभारंभ सोमवार, दि. 15 जून 2026 रोजी, सकाळी 11 वा. वाशी सेक्टर 10 येथील सार्वजनिक रूग्णालय येथे संपन्न होत आहे. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे. #nmmchealthdepartment #nmmchealthfacilitise @SujataP88512
4
189
सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनो, आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीचा मालमत्ता कर भरण्यासाठी आता केवळ १६ दिवस बाकी आहेत. पण लक्षात ठेवा कर भरण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ असून १ जुलै २०२६ पासून थकीत रकमेवर दरमहा २% विलंब शुल्क आकारले जाईल. तेव्हा आजच आपला मालमत्ता कर भरा. #NMMC #PropertyTax #NaviMumbai #PayPropertyTax #DigitalPayment #SmartCitizen #NMMCPropertyTax #TaxReminder #NaviMumbaiMunicipalCorporation
160
A single blood donation can make a life-changing difference for someone in need. Be a hero, donate blood, and encourage others to do the same. 🩸 @SwachhBharatGov @SwachSurvekshan @mygovindia @RoopaMishra77 @HardeepSPuri @NMMCCommr ( World Blood Donor Day, Blood Donation, Save Lives, Donate Blood, Health Awareness, Community Service, Life Saving Act, Voluntary Blood Donation, Public Health, Navi Mumbai ) #WorldBloodDonorDay #GiveBloodSaveLives #BloodDonation #HealthAwareness #explorepage
1
2
116
*विशेष मोहीमेत 158 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त व 1 लक्ष 55 हजार दंडात्मक रक्कम वसूली* जागतिक पर्यावरण दिनापासून सातत्याने पर्यावरण विषयक जाणीवजागृती करणारे उपक्रम राबविण्यासोबतच वृक्षारोपण, सखोल स्वच्छता मोहीमा, घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने माहिती प्रचार अशा विविध मोहीमा राबविल्या जात आहेत. 5 ते 12 जून या कालावधीत असे कार्यक्रम सातत्यपूर्ण राबविण्यात आले. अशाच प्रकारचा पर्यावरणाला हानिकारक असणा-या प्लास्टिकविषयी जनजागृती करण्याच्या उपक्रमासोबतच एकल वापर प्लास्टिकला प्रतिबंध करण्यासाठी तपासणी मोहीमांचेही सर्वत्र आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने 12 जूनला आठही विभाग कार्यालय क्षेत्रात विशेष प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात आली. या विशेष मोहीमेमध्ये प्लास्टिक पिशव्या आणि एकल वापर प्लास्टिकचा उपयोग करताना आढळलेल्या 30 व्यावसायिक आणि आस्थापना यांच्यावर कारवाई करीत त्यांच्याकडून 1 लक्ष 55 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली तसेच साधारणत: 158 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला. *सविस्तर वृत्त लिंक* :- facebook.com/share/p/1CpmwA6… @SwachSurvekshan @majhivasundhara @MahaDGIPR
1
343
Super Swachh Guess Time! सुका कचरा योग्य डब्यात टाकणे हे स्वच्छता आणि पुनर्वापराच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. तुम्हाला योग्य उत्तर माहिती आहे का? 💬 तुमचे उत्तर कमेंटमध्ये सांगा आणि स्वच्छतेचा संदेश पुढे पोहोचवा! @SwachhBharatGov @swachhbharat @moefcc @SwachSurvekshan @RoopaMishra77 @HardeepSPuri @NMMCCommr ( Dry Waste, Waste Segregation, Recycling, Swachh Bharat, Waste Management, Clean City, Source Segregation, Environmental Awareness, Navi Mumbai, NMMC ) #SuperSwachhGuess #WasteSegregation #wed2026 #Swachhbharat #explorepage
163
मालमत्ता कर भरण्याची अंतिम तारीख ३० जून जवळ आली आहे. ३० जूननंतर मालमत्ता करावर दरमहा २% विलंब शुल्क लागू होईल. वेळेत कर भरून जबाबदार नागरिक म्हणून शहराच्या विकासात आपला सहभाग नोंदवा. #NMMC #PropertyTax #NaviMumbai #PropertyTaxPayment #DigitalGovernance #SmartCity #CitizenServices #TaxReminder #MunicipalServices #NaviMumbaiUpdates
1
1
4
273
From collection to processing, every waste movement matters. SWM Rules 2026 promote GPS-enabled tracking systems to monitor waste transportation in real time, helping improve operational efficiency, reduce irregularities, and strengthen waste management practices across the city. Together, technology and responsible governance are building a cleaner and smarter Navi Mumbai. About SWM Rules 2026: • GPS-enabled monitoring • Real-time waste vehicle tracking • Efficient waste collection systems • Transparent waste management processes • Cleaner and smarter cities @SwachhBharatGov @swachhbharat @moefcc @SwachSurvekshan @RoopaMishra77 @HardeepSPuri @NMMCCommr ( SWM Rules 2026, GPS Monitoring, Waste Tracking, Real-Time Monitoring, Smart Waste Management, Waste Collection, Digital Tracking, Sustainable Cities, Navi Mumbai, Clean City ) #SWMRules2026 #WasteTracking #wed2026 #Swachhbharat #explorepage
1
2
6
311
सोसायट्या व संस्थांमध्ये जाऊन घनकचरा व्यवस्थापन नवीन नियमावलीचे माहिती प्रसारण *सविस्तर वृत्त लिंक*:- facebook.com/share/p/18oFCGg… #nmmcsolidwastemanagementdepartment #drywaste #wetwaste #sanitarywaste #hazardouswaste #swachhsuperleague
1
194
नवी मुंबई शहर पथ विक्रेता समिती सदस्य नामनिर्देशनासाठी अर्ज मागविणे करिता जाहीर सूचना *सविस्तर वृत्त लिंक*:- facebook.com/share/p/1D4Gsrz… #nmmclicensedepartment #nmmclicense #streetvendors #nominationform
1
274
Open dumping not only pollutes the environment but also affects public health and quality of life. SWM Rules 2026 emphasize scientific waste processing and the elimination of open dumping to create cleaner, healthier, and more sustainable cities. Together, we can build a cleaner Navi Mumbai for future generations. 🌿 About SWM Rules 2026: • Ban on open dumping • Scientific waste treatment • Cleaner public spaces • Improved environmental health @SwachhBharatGov @SwachSurvekshan @swachhbharat @moefcc @SwachSurvekshan @RoopaMishra77 @HardeepSPuri @NMMCCommr ( SWM Rules 2026, Open Dumping, Waste Management, Scientific Waste Processing, Clean Environment, Sustainable City, Solid Waste Management, Environmental Protection, Navi Mumbai, Public Awareness ) #SWMRules2026 #NoOpenDumping #wed2026 #Swachhbharat #explorepage
1
2
171
नवी मुंबईकरांनो, तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक मालमत्तेसोबत लिंक केला आहे का? महानगरपालिकेच्या सर्व महत्त्वाच्या सूचना आणि अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच आपला मोबाईल क्रमांक मालमत्तेसोबत लिंक करा. #NMMC #NaviMumbai #PropertyTax #SmartCitizen #DigitalServices #UpdateMobileNumber #NMMCPropertyTax #CitizenServices #NaviMumbaiMunicipalCorporation
2
4
299
🧹 Daily Activities Report | 10/06/2026 Cleanliness and sweeping activities were carried out by NMMC sanitation teams at Ghanoli Railway Station Area, Sector 2, Ghansoli, Navi Mumbai to ensure a cleaner, litter-free, and more hygienic public space for commuters and citizens. @SwachhBharatGov @swachhbharat @moefcc @SwachSurvekshan ( Cleanliness Drive, Ghansoli Railway Station, Road Sweeping, Public Hygiene, Waste Removal, Sanitation Workers, Clean Public Spaces, Swachh Navi Mumbai, Daily Activities Report ) #SwachhNaviMumbai #DailyActivitiesReport #wed2026 #swachhbharat #explorepage
1
233
Daily Activities Report | 08/06/2026 At Swatantryaveer Savarkar Marg, Sector 3 Airoli, near the railway station area, NMMC sanitation teams carried out sweeping, litter removal, and cleanliness activities to maintain a clean and hygienic environment for citizens. @SwachhBharatGov @swachhbharat @moefcc @SwachSurvekshan ( Cleanliness Drive, Swachh Navi Mumbai, Road Sweeping, Public Cleanliness, Sanitation Workers, Waste Removal, Clean Streets ) #SwachhNaviMumbai #DailyActivitiesReport #wed2026 #swachhbharat #explorepage
1
1
236
*सायन पनवेल महामार्गावर सखोल स्वच्छता मोहीमांव्दारे साफसफाई* *सविस्तर वृत्त लिंक*:- facebook.com/share/p/1E3b4nr… #nmmc #navimumbaimunicipalcorporation #navimumbaimahanagarpalika #dgipr #nmmccommissioner #nmmcsolidwastemanagementdepartment #swachhsuperleague #cleanlinessdrive #sionpanvelhighway #sionpanvelhighwaycleaning #swachhatamohim
2
150
फक्त २० दिवस बाकी! नवी मुंबईकरांनो, तुमचा मालमत्ता कर ३० जून २०२६ पूर्वी भरा. १ जुलैपासून लागू होणारे प्रतिमहिना २% विलंब शुल्क टाळा आणि आजच nmmc.gov.in या वेबसाईटवरून ऑनलाईन कर भरा. #NMMC #PropertyTax #PropertyTaxReminder #NaviMumbai #TaxPayment #PayOnline #NMMCTax #CitizenServices #NaviMumbaiMunicipalCorporation #PropertyTaxDepartment #TaxAlert #20DaysToGo #PayBefore30June #SmartCitizen
1
176
*आगामी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी नमुंमपा शाळा मुख्याध्यापकांची सहविचार कार्यशाळा* *सविस्तर वृत्त लिंक*:- facebook.com/share/p/19wCuM5… #nmmc #navimumbaimunicipalcorporation #navimumbaimahanagarpalika #dgipr #nmmccommissioner #nmmceducation #preschooltraining #principaltraining
169
वाढती लोकसंख्या, हवामान बदल आणि मर्यादित जलस्रोत यामुळे पाण्याचे संवर्धन करणे आजची गरज बनली आहे. गळके नळ त्वरित दुरुस्त करणे, आवश्यक तेवढेच पाणी वापरणे, पावसाचे पाणी साठवणे, वाहन धुण्यासाठी बादलीचा वापर करणे आणि झाडांना योग्य वेळी पाणी देणे अशा छोट्या सवयींमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते. पाणी वाचवणे म्हणजे केवळ संसाधन जपणे नव्हे, तर पर्यावरण, शेती, जैवविविधता आणि भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करणे होय. चला, प्रत्येक थेंबाचे महत्त्व ओळखूया आणि पाणी बचतीची सवय अंगीकारून शाश्वत व समृद्ध उद्यासाठी योगदान देऊया. @SwachhBharatGov @swachhbharat @moefcc @majhivasundhara @RoopaMishra77 @HardeepSPuri @SwachSurvekshan @mygovindia @NMMCCommr ( Water Conservation, Save Water, Water Management, Rainwater Harvesting, Sustainable Living, Water Saving, Environment Protection, Water Resources, Climate Action, Jal Sanrakshan ) #SaveWater #WaterConservation #wed2026 #swachhbharat #explorepage
1
3
3
223
तुमच्या मोबाईलमधील कोणतेही UPI App (Google Pay, PhonePe, Paytm, BHIM) वापरा, एक झटपट स्कॅन करा आणि मालमत्ता कर थेट तुमच्या खात्यातून सुरक्षितपणे भरा! नव्या युगाचे स्मार्ट नागरिक बना! आत्ताच QR कोड स्कॅन करा आणि सुविधेचा लाभ घ्या. #NMMC #PropertyTax #NaviMumbai #DigitalPayment #UPI #GooglePay #PhonePe #Paytm #BHIM #SmartPayment #OnlinePropertyTax #DigitalIndia #CitizenServices #NMMConline #PropertyTaxDepartment #SmartCity #NaviMumbaiMunicipalCorporation
1
1
194
स्वच्छ पर्यावरण आणि प्रदूषित भविष्य यामधील निवड आपल्या हातात आहे. एकच प्लास्टिक पिशवी, एकच प्लास्टिक बाटली किंवा चुकीच्या ठिकाणी टाकलेला कचरा पर्यावरणावर दीर्घकालीन परिणाम करू शकतो. प्लास्टिकचा वापर कमी करा, पुनर्वापर वाढवा आणि कचरा योग्य ठिकाणी टाका. लहान बदल मोठा फरक घडवू शकतात. @SwachhBharatGov @swachhbharat @moefcc @SwachSurvekshan @RoopaMishra77 @HardeepSPuri @NMMCCommr ( Plastic Free Environment, Reduce Plastic Waste, Recycling, Sustainable Living, Environmental Protection, Green Future, Waste Management, Swachh Bharat Mission, Navi Mumbai, Eco Friendly Lifestyle ) #PlasticFree #ReduceReuseRecycle #SwachhNaviMumbai #SaveEnvironment #explorepage
1
2
122