Joined December 2011
264 Photos and videos
हिंदवी स्वराज्याचा पाया मजबूत करणाऱ्या, आपल्या शिवबा-शंभूरायांना अन्यायविरुद्ध लढण्याचे बाळकडू देणाऱ्या माऊली... राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #राजमाताजिजाऊ #जिजाऊमाँसाहेब #पुण्यतिथी
7
थोर स्वातंत्र्यसेनानी, राष्ट्रीय विचारवंत आणि प्रखर पत्रकार देशबंधू चित्तरंजन दास यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! #ChittaranjanDas #Deshbandhu
3
अस्सल मराठमोळा आणि गौरवशाली क्रीडा प्रकार म्हणजे मल्लखांब. अल्प वेळात संपूर्ण शरीराला प्रभावी व्यायाम देणारा आणि ताकद, लवचिकता व संतुलन यांचा अद्भुत संगम असलेला हा अनोखा खेळ आहे. आपल्या या पारंपरिक क्रीडा संस्कृतीचा अभिमान जपूया आणि पुढील पिढीपर्यंत त्याचा प्रसार करूया.
1
5
जागतिक रक्तदाता दिन निमित्त सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार! रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. आपल्या एका रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते. निस्वार्थ भावनेने रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना सलाम! "एक रक्तदान... अनेकांना जीवनदान!" #WorldBloodDonorDay
11
लेखणीचे आणि वाणीचे धगधगते अस्त्र, 'दैनिक मराठा'चे संपादक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे बुलंद तोफ, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या क्रांतिकारक स्मृतीस विनम्र अभिवादन! #AcharyaAtre #SanyuktMaharashtraMovement #Maratha
4
बालपण हे शिक्षण, संस्कार आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी असते; मजुरीसाठी नाही. प्रत्येक बालकाला शिक्षण, सुरक्षितता आणि उज्ज्वल भविष्याचा अधिकार आहे. चला,बालमजुरीविरोधात जागरूकता निर्माण करून प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हसू फुलवूया.#𝐖𝐨𝐫𝐥𝐝𝐃𝐚𝐲𝐀𝐠𝐚𝐢𝐧𝐬𝐭𝐂𝐡𝐢𝐥𝐝𝐋𝐚𝐛𝐨𝐮𝐫
2
थोर लेखक , शिक्षक, साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने (साने गुरुजी) यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! #Saneguruji #पुण्यतिथी #विनम्रअभिवादन
6
कोयना एज्युकेशन सोसायटी, पाटण द्वारा संचलित न्यू इंग्लिश स्कूल, मिरगाव-चाफेर येथे 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने'अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य 'किचन शेड'चा उद्घाटन प्रभाग २५ - नेरुळच्या विद्यमान भाजपच्या नगरसेविका सौ. नेत्रा शिर्के यांच्या हस्ते संपन्न झाले.
3
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, रयतेचे राजे, पराक्रम, न्याय आणि सुशासनाचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम व विनम्र अभिवादन..! #शिवराज्याभिषेकसोहळा #शिवराज्याभिषेकदिन #छत्रपतीशिवाजीमहाराज
22
जागतिक पर्यावरण दिन झाडांचे संगोपन, निसर्गाचे जतन आणि पर्यावरणाचे संरक्षण हीच काळाची गरज आहे. चला, हरित भविष्यासाठी आज एक सकारात्मक पाऊल उचलूया! “एक झाड लावूया, पर्यावरण वाचवूया आणि पृथ्वीला अधिक सुंदर बनवूया!” पर्यावरण दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #WorldEnvironmentDay
13
📍जागतिक कीर्तीच्या घारापुरी (एलिफंटा) बेटावर पहिल्या अत्याधुनिक 'सुका कचरा वर्गीकरण केंद्राचे' (MRF) उद्घाटन! ══════════════════ #NetraShirke #ElephantaIsland #Gharapuri #WasteManagement #MRFCenter #GreenInauguration
4
युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेल्या घारापुरी बेटावर पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनाच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. वेस्ट मॅटर्स फाउंडेशन आणि घारापुरी एलिफंटा मंथन यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या पहिल्या 'सुका कचरा वर्गीकरण केंद्राचे' उद्घाटन संपन्न झाले.
4
भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका नेत्रा शिर्के यांच्या माध्यमातून, त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या ‘मन की बात’ या विशेष कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते. @narendramodi @BJP4Maharashtra @BJP4India
1
6
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंती दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी राजमातांच्या प्रतिमेला वंदन करून विनम्र अभिवादन केले. #AhilyadeviHolkarJayanti #AhilyabaiHolkar #301stJayanti #NetraShirke
1
11
Netra Shirke retweeted
Sharing this month's #MannKiBaat. Do tune in! x.com/i/broadcasts/1pKkOObdP…
1,255
3,512
10,158
598,191
भारतीय जनता पार्टी, नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'जिल्हा कार्यशाळेत' नगरसेविका सौ.नेत्रा शिर्के यांनी उपस्थिती राहून सक्रिय सहभाग नोंदवला .आगामी काळातील संघटनात्मक बांधणी आणि पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.
3
Eid Al- Adha Mubarak May Allah accept your prayers and sacrifices this Eid-ul-Adha. Wishing you a day filled with gratitude, joy, and the warmth of your loved ones. #EidAdhaMubarak #EidMubarak
11
अखंड भारताचे स्वप्न पाहणारे आणि असीम त्याग करणारे थोर देशभक्त क्रांतीमुकुटमणी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर_सावरकर
7
नवी मुंबईतील नेरूळ, सेक्टर २१ येथे कमलपती तिवारी यांच्या 'कृष्णा एअर को-सर्व्हिस' या सॅमसंग अधिकृत सर्विस सेंटरच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्याला महापौर सुजाता पाटील आणि प्रभाग क्र.२५(क) च्या नगरसेविका नेत्रा आशिष शिर्के यांनी उपस्थिती दर्शवली.
1
9
नेरूळ सेक्टर - २५ येथील 'ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र' येथे प्रभाग क्रमांक २५ (क) च्या नगरसेविका श्रीमती नेत्रा आशिष शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक संपन्न झाली. या बैठकीत प्रभागातील विविध समस्यांबाबत ज्येष्ठ नागरिकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
5