आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसादासाठी अग्निशमन विभाग आहे सज्ज.
पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाने फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियम येथे प्रभावी मॉकड्रिल घेऊन तयारी तपासली.
सुरक्षित शहर, सुरक्षित नागरिक!
मनपा राबवत आहे 'कुष्ठरोग शोध अभियान'!
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात मागील पाच वर्षांप्रमाणे यंदाही कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील सर्व
शिवरायांच्या पराक्रमाला जागतिक सलाम!
युनेस्कोने छत्रपतींचे १२ दुर्ग जागतिक वारसा म्हणून घोषित केले.
‘अमृत दुर्गोत्सव २०२५’ मध्ये सहभागी व्हा, तुमच्या किल्ल्याचा फोटो अपलोड करा आणि अभिमान साजरा करा.
तुमचा मालमत्ता कर = नागरिकांच्या आरोग्याचा आधार
आजच कर भरा आणि स्वस्थ शहरनिर्मितीत योगदान द्या!
[Property tax, avoid seizure, civic responsibility, PCMC action, pay now]
🏆 वैद्यकीय सेवेत पिंपरी चिंचवड पुन्हा अव्वल! 🩺
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयामार्फत जाहीर झालेल्या (MoH Ranking) मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने सलग पाचव्यांदा राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.
🌟अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा भव्य समारोप!🌟
पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा (३ ते ९ ऑक्टोबर २०२५) आज समारोप!
ज्येष्ठ कवी मा. रामदास फुटाणे यांना मानपत्र प्रदान सोहळा आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिने दिग्दर्शक मा. सुजय डहाके यांचा
🎵 भारुडाची लय, मराठीपणाची झलक!
पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताह २०२५ मध्ये बहुरुपी भारुडचे सादरीकरण झाले. नागरिकांनी घेतला मराठी लोककलेचा जीवंत अनुभव 🌸
आकुर्डीतील जयश्री एक्सेलन्सी अपार्टमेंटमध्ये लागलेली आग अग्निशमन दलाने वेळीच आटोक्यात आणली!
आज दुपारी १२:४६ वाजता आकुर्डी येथील जयश्री एक्सेलन्सी अपार्टमेंटच्या इलेक्ट्रिक पॅनल मीटर बॉक्समध्ये अचानक आग लागल्याची माहिती मुख्य अग्निशमन केंद्राला मिळाली.
✨ मराठी भाषेच्या गौरवासाठी उसळलेला उत्साह! ❤️
पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताह २०२५ ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद!👏
🎭 नाटकं, कविता, संगीत आणि साहित्याची समृद्ध मेजवानी – ९ ऑक्टोबरपर्यंत!
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने, तसेच श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय,
मराठी भाषेच्या अभिजात सप्ताहात सहभागी व्हा - अभिनेत्री सुहास परांजपे 🎉
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आयोजित केलेल्या अभिजात मराठी भाषा दिवस/सप्ताह २०२५ मध्ये (३ ते ९ ऑक्टोबर) सहभागी होऊन आपल्या मराठी भाषेचा वारसा साजरा करा.✨
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयोजित 'अभिजात मराठी भाषा सप्ताह २०२५' मध्ये पत्रांचे हळवे आणि हृदयस्पर्शी जग अनुभवा!
✨ लेखक अरविंद जगताप यांच्या शब्दांची जादू - उर्मिला कानेटकर आणि सागर कारंडे यांचे सादरीकरण✨
मराठी कला-संस्कृतीचा उत्सव: अभिजात मराठी भाषा सप्ताह २०२५!
अभिनेता सुनील बर्वे यांच्यासह अनेक लोकप्रिय कलाकार पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयोजित मराठी भाषा सप्ताहात सहभागी होत आहेत!
खास आकर्षण:
✨ मराठी नाटक - सूर्याची पिल्ले ✨