MLC - Bhandara & Gondia

Joined August 2017
12,510 Photos and videos
भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा-महायुतीची प्रचार बैठक भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी आवर्जून उपस्थित राहिलो. भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. अविनाशजी ब्राह्मणकर यांच्या विजयासाठी नियोजन, प्रचाराची दिशा, मतदारांशी संपर्क आणि संघटनात्मक बळकटीकरण यासंदर्भात सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. तसेच विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या बैठकीस विदर्भ संघटन मंत्री मा. उपेंद्रजी कोठेकर, राज्यमंत्री मा. आशिषजी जयस्वाल, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार मा. संजयजी कुटे, भंडारा जिल्हाध्यक्ष मा. आशुजी गोंडाने, गोंदिया जिल्हाध्यक्षा मा. सिताताई रहांगडाले तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. #DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat
1
1
4
84
मोदी सरकारच्या यशस्वी १२ वर्षांच्या विकासगाथेनिमित्त गोंदिया येथील पत्रकार परिषद..!! #DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #pressconference #12YearsOfSeva
1
1
7
65
माध्यमांचे आभार..!!🙏🏻 #DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #mediacoverage
1
3
38
राज्याचे जलसंपदा मंत्री, अहिल्यानगरचे पालकमंत्री मा.श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!! #RadhakrishnaVikhePatil #DrParinayFuke #BJP4Maharashtra
18
राज्यसभा सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मा. श्री. राजेंद्रजी जैन यांची गोंदिया येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. जनतेच्या प्रश्नांबाबत असलेली त्यांची संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि सार्वजनिक जीवनातील अनुभव यांचा लाभ राज्यसभेच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी निश्चितच होईल, असा विश्वास आहे. त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी हार्दिक अभिनंदन तसेच यशस्वी आणि प्रभावी संसदीय कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!! #DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat
2
1
11
107
रोहित पवारांचं आंदोलन म्हणजे केवळ जरांगे पाटलांची स्टाईल मारण्याची नौटंकी..!! #DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat
1
2
40
ओबीसी प्रवर्गातील २७ जातींना काही तांत्रिक कारणांमुळे केंद्र शासनाच्या आरक्षणाचा लाभ मिळत नसल्याबाबत आज कृती समितीने माझी भेट घेऊन निवेदन दिले. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री आदरणीय श्री. अमितभाई शाह यांच्यासमवेत येत्या काही दिवसांत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या केंद्रीय बैठकीत प्रामुख्याने हे विषय मांडण्यात येणार आहेत. गेल्या १३ वर्षांपासून समाजाने सातत्याने केलेल्या संघर्षाला आणि पाठपुराव्याला आता सकारात्मक दिशा मिळत असून, या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघेल, असा विश्वास आहे. #DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat
1
6
73
📍 गोंदिया मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या जनकल्याणकारी, विकासाभिमुख आणि परिवर्तनशील कार्यकाळानिमित्त आज गोंदिया येथे आयोजित पत्रकार परिषदेत संवाद साधला. पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत देशाने पायाभूत सुविधा, गरीब कल्याण, शेतकरी सक्षमीकरण, महिला सबलीकरण, डिजिटल भारत, आत्मनिर्भर भारत आणि जागतिक स्तरावर भारताची वाढती प्रतिष्ठा अशा अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या ऐतिहासिक वाटचालीचा आढावा यावेळी घेण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्षा मा. सिताताई रहांगडाले, समन्वयक मा. बालभाऊ अंजनकर, आमदार श्री. विनोदजी अग्रवाल, आमदार श्री. विजयजी रहांगडाले, माजी जिल्हाध्यक्ष श्री. केशवजी मानकर, महिला मोर्चा प्रदेश महामंत्री मा. रचनाताई गहाणे, जिल्हा उपाध्यक्ष मा. दिनेशजी दादरीवाल, जिल्हा महामंत्री श्री. सुनीलजी केलंका, श्री. पंकजजी रहांगडाले, श्री. नरेंद्रजी वाजपेयी, सभापती श्री. मुकेशजी रहांगडाले, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. छत्रपालजी तुरकर तसेच नगर परिषद उपाध्यक्ष श्री. संतोषजी पटले उपस्थित होते. #DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #pressconference #mediacoverage
1
51
राष्ट्रनिर्माणाची १२ वर्षे..!! 🇮🇳 🔴पत्रकार परिषद 🗓️ १४ जून २०२६ 🕛 दुपारी १२:०० वाजता 📍 मिल असोसिएशन हॉल, गोंदिया आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. #DrParinayFuke #BJP4Maharashtra #pressconference
1
8
78
"दान करू रक्ताचे, ऋण फेडू समाजाचे..!!"🩸 जागतिक रक्तदाता दिन #BloodDonorDay #DrParinayFuke #BJP4Maharashtra
17
देशाच्या सुरक्षेसाठी आकाशात झेपावणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या एएन-३२ विमानाला आसाममधील जोरहाट येथे झालेल्या दुर्घटनेत पाच कर्तव्यदक्ष जवानांना आपले प्राण गमवावे लागल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या या वीरांनी कर्तव्य बजावताना दिलेले बलिदान संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंह, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीरवायु खेमाराम कुमावत आणि अग्निवीरवायु दानिश आलम यांचे बलिदान राष्ट्र कधीही विसरणार नाही. या शूरवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो. ॐ शांती!🙏🏻 जय हिंद..!!🇮🇳
3
1
7
50
नागपूर येथील भारतीय जनता पक्षाची पत्रकार परिषद..!! #DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #mediacoverage #pressconference
1
1
5
54
मोदी सरकारच्या यशस्वी १२ वर्षांच्या विकासगाथेनिमित्त आज नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री आदरणीय श्री. नितीनजी गडकरी आणि राज्याचे महसूलमंत्री मा.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या समवेत उपस्थित राहिलो. यावेळी गेल्या १२ वर्षांत केंद्र सरकारने सेवा, सुशासन, गरीब कल्याण, पायाभूत सुविधा, आत्मनिर्भर भारत, डिजिटल क्रांती आणि भारताच्या जागतिक प्रतिष्ठावाढीसाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा आढावा घेण्यात आला. पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाने विकासाची नवी उंची गाठली असून विकसित भारताच्या संकल्पनेला अधिक बळ मिळाले आहे. #DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #pressconference #mediacoverage
2
1
63
माध्यमांशी संवाद..!! 📷नागपूर । १३ जून २०२६ #DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #mediacoverage
1
2
36
माध्यमांचे आभार..!!🙏🏻 #DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #mediacoverage
1
1
5
84
महाराष्ट्रातील बहुआयामी व्यक्तिमत्व, ज्येष्ठ साहित्यिक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!! #DrParinayFuke #BJP4Maharashtra
1
38
मुंबई येथील निवासस्थानी ज्येष्ठ गायक पद्मश्री मा.श्री. सुरेशजी वाडकर यांची सदिच्छा भेट लाभली. भारतीय संगीत क्षेत्रात आपल्या सुरेल आवाजाने आणि अजरामर गीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुरेशजींशी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांच्या संगीत साधनेचा आणि कलाक्षेत्रातील योगदानाचा गौरव करत त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ही भेट संस्मरणीय ठरली. #DrParinayFuke #BJP4Maharashtra
1
11
278