पुणेकरांच्या समस्या सोडविण्याचे व्यासपीठ

Joined July 2018
Photos and videos
2) Research Work : To do research on problem and come up with solution. Research can be competitive and in details. 3) Presentation Work : To present the research work to PMNP team and if required to PMC officials.
How you can contribute as volunteer : 1) Team Work : To work in a team and To attend the meeting once in 6 month whether it is online or offline
This is registration for every punekar who want to contribute towards development of Pune. We will build team who will identify the problems of city in various areas of Pune and provide solution on it. Further we will follow up with PMC and Government to make solution possible.
- प्रस्तुती कार्य : केलेला अभ्यास आणि पर्याय पुणे महानगर परिषद टीम त्याचबरोबर शक्य झाल्यास पुणे महानगरपालिका अधिकारी यांसमोर सादर करणे. तो कसा राबवू शकतो या विषयी देखील सादरीकरण करू शकतो.
- अभ्यास कार्य : तुम्ही निवडलेल्या विषयात काय समस्या आहे, जगभरात ते विषय कसे सोडविले, आपल्या येथील परिस्थिती नुसार यावर अभ्यास करणे. सदर अभ्यासाची चर्चा आपल्या संघात करणे. अभ्यास हा विस्तृत असावा.
तुम्ही कश्या पद्धतीने स्वयंसेवक म्हणून काम करू शकता ? - सांघिक कार्य : या ठिकाणी सांघिक कार्य करणे गरजेचे आहे. तुम्ही एका टीम चा भाग असाल आणि वार्षिक २ वेळा ऑफलाईन/ऑनलाईन मीटिंगला हजर राहणे गरजेचे आहे
पुणे महानगर परिषद : सदस्य नोंदणी अभियान पुण्याला एक विकसित शहर बनवू इच्छिणारा प्रत्येक पुणेकर पुणे महानगर परिषदचा स्वयंसेवक होऊ शकतो. पुणे महानगर परिषदमध्ये पुण्यातील विविध समस्येवर अभ्यासपूर्ण चर्चा करण्यात येते. त्याचबरोबर ती समस्या काय केल्याने सुटू शकते यावर अभ्यास केला जात
Namaste PUNEKAR!!!!!
Just setting up my Twitter. #myfirstTweet