प्रेम कधी संपतं का ?
आठवणी कधी मरतात का ?
आणि सहवास कधी तूटतो का...?
या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन येतोय एक हृदयाला भिडणारा हॉरर प्रेमपट ..!!
"सहवास"
सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित
लवकरच तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात..!
@kartikdpatil5555 @actor_rohan_patil_1112
तीन भिंतींच्या घराची गोष्ट
'तिघी'
६ मार्च २०२६ पासून
येत आहेत आपल्या जवळच्या चित्रपटगृहात…
#Tighee#TigheeInCinemas6March2025#CoquelicotPictures
भारती आचरेकर
नेहा पेंडसे बायस
सोनाली कुलकर्णी
दिग्दर्शन: जीजिविषा काळे
निर्माते: निखिल महाजन, सुहृद गोडबोले,
"टीझरने तर नुसती सुरुवात केलीय!
६.२ मिलियन व्ह्यूजचा हा प्रतिसाद सांगतोय
की चित्रपटगृहात तुकाराम महाराजांची गाथा
अनुभवण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात!😇
#BookMyShowin.bookmyshow.com/movies/bha…
|| अभंग तुकाराम || ७ नोव्हेंबरपासून सर्वत्र !
तुमच्या हृदयात आणि जवळच्या चित्रपटगृहात.