खेळात राजकारण असो की राजकारणाचा खेळ असो, एक लक्षात घेतला पाहिजे. ज्याने वर्ल्ड कर जिंकून दिला, त्या सुर्यकुमार यादवालाही बाजूला केलं गेलं आणि वयाच्या १५ व्या वर्षीसुद्धा वैभव सुर्यवंशीला संधी मिळते. याचा अर्थ कर्तुत्वाला, निष्ठेला पक्षाने सर्वश्रेष्ठ स्थान देणं, गरजेचं आहे.