Joined March 2016
1,336 Photos and videos
जननी जन्मभूमीच्या सेवेची संधी देणाऱ्या भाजपाचे उपकार अखेरच्या श्वासापर्यंत उतराई होऊ शकत नाही.!!! #AbkiBaar400Paar #Maharashtra #DevendraFadnavis #NarendraModi
1
1
201
आमदार विजय देशमुख मालक यांना मातृशोक! आमदार. विजयकुमार देशमुख मालक ह्यांच्या मातोश्री कै. लिलावती (अव्वा) सिद्रामप्पा देशमुख ह्यांचे निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती देवो 💐🙏🏻 @BJP4Maharashtra
20
Prem Bhogade - प्रेम भोगडे retweeted
ध्वज पताक तोरन पुर छावा। कहि न जाइ जेहि भाँति बनावा॥ सुमनबृष्टि अकास तें होई। ब्रह्मानंद मगन सब लोई॥ सियावर रामचन्द्र की जय।
860
9,056
42,106
366,810
Prem Bhogade - प्रेम भोगडे retweeted
14 Nov 2025
We sincerely apologize for upsetting the “national child” on Children’s Day. Truly unfortunate. #BiharElectionResults
312
2,027
13,779
278,380
Happiest Birthday to Youth Icon @mohol_murlidhar Anna❤️
15
Prem Bhogade - प्रेम भोगडे retweeted
A cruel twist of fate has snatched away from us a prolific and talented actor, Puneeth Rajkumar. This was no age to go. The coming generations will remember him fondly for his works and wonderful personality. Condolences to his family and admirers. Om Shanti.
2,546
19,090
138,906
Happy Birthday Malak❤️
विधिमंडळातील सहकारी, भाजपा आमदार श्री विजय देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @deshmukhvijays
19
Prem Bhogade - प्रेम भोगडे retweeted
राज ठाकरे उवाच : एवढे विजयी झाले तरी जल्लोष दिसला का?? ले जल्लोष...🤣🤣
37
63
579
21,463
Prem Bhogade - प्रेम भोगडे retweeted
प्रधानमंत्री @narendramodi जी ने आज आंध्र प्रदेश के ऐतिहासिक भ्रामरांबा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थान में पूजा-अर्चना की
31
125
842
9,720
Prem Bhogade - प्रेम भोगडे retweeted
Prayed at the Sri Bhramaramba Mallikarjuna Swamy Varla Devasthanam at Srisailam. Prayed for the well-being and good health of my fellow Indians. May everyone be happy and prosperous.
1,683
9,675
73,699
2,535,677
Prem Bhogade - प्रेम भोगडे retweeted
Some more glimpses from Srisailam.
903
8,458
89,459
4,170,854
बापरे @RahulGandhi एवढी गर्दी तर आमच्या सोलापूर मध्ये फक्त लेझीम बघायला होते🤣 झेंड्याच्या रंगाकडे दुर्लक्ष करू नका...
23
Prem Bhogade - प्रेम भोगडे retweeted
23 Aug 2025
#AapKiAdalat | "मैं अखिलेश यादव के लिए फ्री में कथा करूंगा..मैं पैसों के लिए कथा नहीं करता, कथा से मिलने वाली दक्षिणा कैंसर हॉस्पिटल के लिए है"- पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री #DhirendraShastriInAapKiAdalat #AapKiAdalat #DhirendraKrishnaShastri @bageshwardham @rajatsharmalive
106
1,210
6,459
142,450
Prem Bhogade - प्रेम भोगडे retweeted
Always with my people, in times good or bad. No post or protocol can break the bond I have with them, EVER! Assam ❤️
57
621
4,385
28,502
Prem Bhogade - प्रेम भोगडे retweeted
जोरदार @NavnathBanBJP दादा 💥🔥 आवाज चढवून बोलणाऱ्या हिंदुद्वेषी बाईला या ट्रेटमेंटची गरज होती. अंधारे बाईंनी माध्यमांसमोर नळावरची भांडण सुरू करून मुद्दा रेटण्याचा धंदे बंद करावे.
32
192
838
29,031
Prem Bhogade - प्रेम भोगडे retweeted
जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते या दिव्यांग बांधवाला 'प्रधानमंत्री आवास योजने' अंतर्गत बांधलेल्या हक्काच्या घराची चावी सुपूर्द करतानाचा हा क्षण अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी आहे. 'सबका साथ, सबका विकास' या सर्वसमावेशक तत्त्वावर आधारित मोदी सरकारच्या कार्यकाळात दिव्यांग बांधवांना केवळ सहानुभूतीच नाही, तर खऱ्या अर्थाने समानता, सन्मान आणि सक्षमीकरणाची संधी प्राप्त झाली आहे, याचेच हे प्रतिक आहे. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के करकमलों द्वारा इस दिव्यांग भाई को 'प्रधानमंत्री आवास योजना' के अंतर्गत निर्मित उनके स्वामित्व वाले घर की चाबी सौंपने का यह क्षण अत्यंत हृदयस्पर्शी और प्रेरणादायी है। 'सबका साथ, सबका विकास' के सर्वसमावेशी दृष्टिकोण पर आधारित मोदी सरकार के कार्यकाल में दिव्यांगजनों को केवल सहानुभूति ही नहीं, बल्कि वास्तविक अर्थों में समानता, सम्मान और सशक्तिकरण का नया मार्ग प्रशस्त हुआ है। #DivyangKalyan #Gratitude #NarendraModi #Bihar #BJP4India #BJP4Maharashtra #RavindraChavan4MahaBJP #AaplaRavi
3
41
154
3,430
Prem Bhogade - प्रेम भोगडे retweeted
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.श्री. अजित (दादा) पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...! @AjitPawarSpeaks
1
2
167
Prem Bhogade - प्रेम भोगडे retweeted
नव महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! #HBDDevaBhau @Dev_Fadnavis
1
2
105
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री श्री. देवेंद्र जी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! @Dev_Fadnavis #HBDDevabhau
12
Prem Bhogade - प्रेम भोगडे retweeted
विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे महाराष्ट्राच्या उध्दाराचा रात्रंदिन हा ध्यास असू दे महाराष्ट्राच्या विकासयात्रेचे बिनीचे शिलेदार मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना जन्मदिनाच्या उदंड शुभेच्छा! सर्व साथीदारांना खंबीरपणे पुढे नेणारे महायुतीचे अव्वल मित्र आणि सहकारी, जनतेचा आवाज बुलंद करणारे नेते, महाराष्ट्राच्या समृध्दीयात्रेत दमदार पावले टाकत सदैव पुढे असणारे मुख्यमंत्री, उत्तम प्रशासक, अर्थशास्त्र आणि कायद्याची जाण असलेलं बुध्दिमान तसेच ‘व्हीजनरी’ नेतृत्त्व. अनेक गुणांचा समुच्चय असलेल्या आणि सकारात्मकतेचं मूर्तिमंत उदाहरण ठरलेल्या मित्रवर्य देवेंद्रजी यांना दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! जीवेत शतम शरद:!! @Dev_Fadnavis
188
701
6,087
91,244