Joined January 2010
2,046 Photos and videos
Pinned Tweet
पग, घुंगरू बांध ... Pug Ghunghroo Baandh .... 😭 #oksorry. #marathipuns #म
1
732
'लगान' चित्रपटात एक नितांत सुंदर डायलॉग आहे, "जब जंगल के सारे शिकार ख़त्म हो जाएंगे, तो कौनसा खेल खेलेगी आपकी बंदूक??" एका समाजाचा द्वेष करून केलेलं राजकारण आज रिझल्ट देत असेल, पण उद्या तो अपुरा पडेल तेव्हा द्वेष करण्यासाठी त्यांना नवे लोकं लागतील, कदाचित तुम्ही ! #पांढरीपट्टी
14
Behold #NaseeruddinShah, embodying Jeh in Made in India: A Titan Story Kudos to the casting team! A truly realistic portrayal! 🙏🏼🙏🏼 #MadeinIndia A #Titan Story @MXPlayer @PrimeVideoIN @titanwatches
1
79
चायनिज रेस्टॉरंट मधून पैसे देवून आणलेल्या नूडल्स ला "हक्काचे नूडल्स" म्हणता येईल का ? @Rokhthok_Onkar सर? #marathipuns
1
22
आजचा #सुविचार : जर विरोधी पक्ष Meme बनवत बसणार असेल, तर Meme बनवणाऱ्या लोकांना विरोधी पक्षाचे काम करावे लागते ! - अब्राहम लिंकन , २०२६ #Cockroach #CJP #झुरळ
16
#नॉर्वे मध्ये बुलडोझर नसतात का?
20
आपल्या राज्यात ⬛ पेपर फुटतात ⬛ आमदार फुटतात ⬛ पक्ष फुटतात राज्यात मजबूत बहुतेक फक्त खरातचा टेबल आहे. #पेपरफुटी #NEET #NEETExams
28
उत्तर कोरियावर एक स्वार्थी हुकूमशहा राज्य करतो, जो आपल्या लोकांना परदेश प्रवास, सोने, इंधन खरेदी करू देत नाही. स्वतः सगळीकडे फोटोग्राफर्सच्या घोळक्यासह फिरतो. त्याने लोकशाही संपवली, सर्व विरोधक संपवले. तरिही लाडके लोक दरमहा मिळणाऱ्या तुटपुंजा रकमेवरून याचेच अंधभक्त झाले आहेत.
1
38
सर्कास्तिक retweeted
आशीषराव, चुकलात. ही गुंडगिरी आहे. माझे आजोबा वारकरी होते आणि वडील माळकरी. हे संस्कार आमच्या घरात नाहीत. हा वारकरी संप्रदाय नाही.
No comment please 🙏 #Maharashtra
11
36
366
9,543
एखाद्या स्त्रीला देखील "नराधम" म्हणता येईल का? "मादाधम" शब्द ऐकला नाही कधी म्हणून विचारलं... #मराठी भाषेच्या जाणकारांनी प्रकाशझोत टाकावा. #म.
27
#मिसिंगलिंक वर ट्रॅफिक कमी होईल की नाही माहित नाही, पण 'लाईक आणि सबस्क्राईब'ची भीक मागणाऱ्या डिजिटल दरिद्री लोकांची गर्दी नक्कीच वाढेल. करोडोंच्या पुलावर 'सिल्व्हर बटन' शोधणारी ही नवीन प्रजाती आपल्या गाड्या थांबवून स्वतःच्या बौद्धिक दिवाळखोरीचं प्रदर्शन करेल. #MissingLink
1
82
भारताने "बॉर्डर" चित्रपट काढला आहे. परंतु ऑस्ट्रेलिया ने मात्र अजूनही "गावसकर" अथवा "तेंडुलकर" नावाचा चित्रपट काढलेला नाहीये . #oksorry #MarathiHumor #म
सुनील गावसकर, ॲलन बॉर्डर आणि सचिन तेंडुलकर. तिन्ही खेळाडू '10,000 कसोटी धावांच्या क्लब'चे सदस्य 🔥🔥🔥 (Sunil Gavaskar, Allan Border, Sachin Tendulkar, Test Cricket, Mahasports) 📸 Sunil Gavaskar
13
सर्कास्तिक retweeted
दही विकणारा मनुष्य पुढे शिक्षक झाला आणि लोक त्याला दहिसर म्हणू लगाले. #OkSorry #MarathiPuns
18
22
255
7,413
पिंट्याने २०२३ ला रडून रुसून बसून नवीन कपडे घेतले. ते मिळाल्यावर सगळीकडे बोंब पण मारली. पिंट्या यावर्षी अजूनही बरंच काही मागत होता. घरचे एवढेच बोलले, पिंट्या आधी २०२३ चे कपडे तरी वापरायला काढ आता पिंट्या म्हणतोय माझे घरचे बालविरोधी आहेत. रडतो संध्याकाळी. काय करावं पिंट्याचं 🙄
43
सर्कास्तिक retweeted
माझा रोटी बेटीचा व्यवहार किंवा तुम्ही अमुक घरात आपली मुलगी द्याल का या दोन्ही गोष्टींना आक्षेप आहे. बेटीचा व्यवहार करायला बेटी काय कमोडिटी आहे का? किंवा कुणाला आपली मुलगी द्याल का असं विचारता तेव्हा तुम्हाला मुलगी म्हणजे तुमच्या मालकीची आहे असं वाटतं का?
5
9
98
4,234
सर्कास्तिक retweeted
आशाबाईंना श्रद्धांजली वाहताना बरीच मंडळी त्यांचा बाईंसोबतचा फोटो टाकत आहेत. हो आम्हाला समजले तुम्ही आशाबाईंना जवळून ओळखत होतात. मरताना तरी एकटे सोडा. #घष्टी
1
2
49
1,688
एखाद्या व्यक्तीच्या दुःखद निधन झाल्यानंतर त्या व्यक्तीसोबत आपले फोटो पोस्ट करून श्रद्धांजली व्यक्त करणे म्हणजे जातंच आहात तर जाता जाता मला अजून थोडे प्रसिद्ध करून जा ही अशीच भावना आहे. यात त्या व्यक्तीचे गेल्याचे दुःख नसून स्वतः विषयाचे असलेले पाशवी स्वार्थी प्रेम आहे. #RIP 🙏🏼
1
86
जगद्गुरु तुकाराम महाराज 🙏🏼🙏🏼 #नाशिक #कुंभ #kumbhmela #nashik
50
"एक सभ्यता" ख़त्म होगी ! सभ्यता: जो चीज मेरे अंदर ख़त्म हो चुकी है उसे मैं कहीं और भी नहीं रहने दूंगा
18
ज्या पद्धतीने काही महिला मूळ खरात प्रकरण सोडून इतर सगळे उचलून धरत आहे याला "महिला योगायोग" म्हटले पाहिजे.
तुमच्या बाजूने किंवा तुमच्या विरुद्ध बोलल्याने फायदा नुकसान किंवा चर्चा होते अशा कुठल्याही भ्रमात राहू नका. गतकाळातल्या एका स्वयंघोषित समाजसुधारकाची तुम्ही सुधारित आवृत्ती आहात हे एव्हाना सगळ्यांना कळलेलेच आहे. मी तुम्हाला अगदी मुद्द्याचे प्रश्न विचारलेले आहेत. रूपाली चाकणकर ची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी झालीच पाहिजे. या प्रकरणाशी संबंधित कोणीही असो त्या कुणाचीही गय केली जाऊ नये हीच भूमिका आहे. पण हे सगळं बोलताना, तुम्ही मूळ प्रश्नाला बगल दिली तुम्हाला सीडीआर दिले कुणी? असा कोणता ॲप आहे ज्यामध्ये नंबर टाकल्यावर इनकमिंग आउटगोइंग कॉल ड्यूरेशन या सगळ्या गोष्टी मिळतात? तो कोण माणूस आहे ज्याच्या म्हणण्यावर तुम्ही इतका विश्वास टाकला या प्रश्नांना बगल का देताय ? बरोबर भाजपाचे प्रकरण आल्यावर तुमचे मित्र नातेसंबंध त्यांचे सुखदुःखाचे कार्यक्रम या सगळ्या गोष्टीत तुम्ही कशा काय व्यस्त होता? आणि एरवी मात्र तुम्ही दुबई अमेरिकेत आसाममध्ये कुठेही असाल तिथून अचानक प्रकट होता.. ?
1
34
..... आणि या गृहस्थाला शांततेचा नोबेल पुरस्कार हवा होता म्हणे 🙄
17