Started career as English teacher, teacher trainer, mentor at Moreshwar Vudyalaya , Rajur, Ganpati. Tq. Bhokardan. dist. jalna.

Joined August 2017
76 Photos and videos
Rajkumar Sulsule retweeted
मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा-महायुती सरकारने मराठा समाजाच्या युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी ₹१५० कोटींच्या निधीचे वितरण केले आहे. अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये ₹७५० कोटींची ऐतिहासिक तरतूद करून युवकांना उद्योग उभारणी, व्यवसाय विस्तार आणि स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. मराठा समाजाच्या प्रगतीसाठी घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार! #RaosahebDanve #maharashtra #youth #DevendraFadnavis
2
10
14
196
Rajkumar Sulsule retweeted
छत्रपती संभाजीनगर येथे आज पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाचा शुभारंभ संपन्न झाला. महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना महानगरपालिका तसेच ग्रामीण जिल्ह्याच्या प्रशिक्षण वर्गास प्रारंभ झाला. या अभियानामध्ये कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा, संघटन कौशल्य, जनसंपर्क पद्धती तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोकहितकारी योजनांची सखोल माहिती देण्यात आली. आगामी काळातील राजकीय आणि सामाजिक आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक सज्ज व्हावे, यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी नवनिर्वाचित खासदार मा. श्री. रामराव वडकुते, माजी केंद्रीय मंत्री मा. डॉ. भागवत कराड, माजी मंत्री मा. आ. बबनराव लोणीकर, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, जालना महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, नगरसेवक तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. #RaosahebDanve @drbhagwatkaradofficial @bjp4maharashtra @santoshdanvebjp @babanrao_lonikar_ @mla_ntkuche
1
8
19
268
Rajkumar Sulsule retweeted
भक्ती, समता आणि मानवतेचा अखंड संदेश देणारे संतश्रेष्ठ संत चोखामेळा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम..! #संतचोखामेळा #पुण्यतिथी
2
7
12
100
Rajkumar Sulsule retweeted
बुलढाणा येथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते श्री. संतोष रामराव लोखंडे यांचे चिरंजीव सागर तसेच श्री. साईनाथ रंगनाथ घाडगे यांची कन्या ची. सौ. का. गायत्री यांचा विवाह सोहळा आराध्य लॉन्स, बुलढाणा येथे संपन्न झाला. यावेळी नव वधू वराचे अभिनंदन करून शुभाशिर्वाद दिले. यासह नव विवाहित दांपत्याचे आयुष्य सुखी, समाधानी आणि आनंदी जावो, ही सदिच्छा व्यक्त केली. #RaosahebDanve
2
7
32
797
Rajkumar Sulsule retweeted
शांतिनिकेतनाचे संस्थापक, ज्ञान आणि संस्कारांचे दीपस्तंभ रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या साहित्याने आणि विचारांनी संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश दिला. #RabindranathTagore #TagoreJayanti #गुरुदेव #रवींद्रनाथटागोर
2
5
16
189
Rajkumar Sulsule retweeted
ज्ञान, समता आणि बंधुतेचा संदेश देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #क्रांतीसूर्य #PhuleJayanti2026 #महात्मा_फुले #WomenEducation
2
4
8
135
Rajkumar Sulsule retweeted
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सामाजिक कार्यात पाठीशी ढाल बनून उभा राहणाऱ्या महान स्वातंत्र्य सेनानी कस्तुरबा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! #KasturbaGandhi #jayanti
1
5
13
174
Rajkumar Sulsule retweeted
ज्येष्ठ नेते, भाजपा खासदार श्री. नारायणराव राणे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #RaosahebDanve #birthdaywishes @MeNarayanRane
2
5
11
90
Rajkumar Sulsule retweeted
संघर्ष, समर्पण, त्याग, दृढ़ निश्चय, कटिबद्धता, विश्वास = भाजपा 🪷 #47YearsOfNationFirst #४६वर्षे_समर्पणाची_४६वर्षे_भाजपाची #Glorious46Years_of_BJP
2
6
10
108
Rajkumar Sulsule retweeted
माजी आमदार कैलास जी गोरंट्याल आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यशसमृद्धी लाभो, ही मनापासून प्रार्थना! Kailash Gorantyal
1
5
11
153
Rajkumar Sulsule retweeted
शिक्षण महर्षी देशाचे पहिले केंद्रीय कृषिमंत्री, डॉ. पंजाबराव देशमुख यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.! #panjabraodeshmukh #पंजाबरावदेशमुख #शेतकरीराजा
1
5
11
106
Rajkumar Sulsule retweeted
🚩 हनुमान जयंती उत्साहात साजरी 🚩 जालना शहरामध्ये आज हनुमान जयंती निमित्ताने माझ्या उपस्थितीत महाआरती व महाप्रसाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भक्तांमध्ये मोठा उत्साह व आनंद पाहायला मिळाला. हनुमंत म्हणजे शक्ती व भक्तीचे स्थान आहे. संपूर्ण देशातील प्रत्येक गावात हनुमंताचे मंदिर आहे. हनुमंत हे बलाचे प्रतीक असून ते एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. हनुमंताच्या जयजयकाराने वातावरण अत्यंत प्रसन्न झाले. या हनुमान जन्मोत्सव सोहळ्यावेळी आयोजक जयभद्रा ग्रुप, रवी जाधव मित्र मंडळ तसेच अक्षय गोरंट्याल, महेश निकम, पंकज बागल, गोवर्धन कोल्हे यांच्यासह अनेक नगरसेवक व हनुमान भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 🙏 जय हनुमान 🙏 #RaosahebDanve #हनुमानजयंती #जयहनुमान #जयश्रीराम
1
6
16
158
Rajkumar Sulsule retweeted
भोकरदन येथे रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या पादुका दर्शन सोहळा व ध्वज पूजन कार्यक्रम अत्यंत भक्तिमय व धार्मिक वातावरणात उत्साहात पार पडला. या पवित्र सोहळ्यामुळे परिसरात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली असून भाविकांमध्ये विशेष उत्साह व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. अशा प्रकारचे धार्मिक व संस्कारक्षम कार्यक्रम हे समाजाला एकत्र बांधण्याचे काम करतात. हिंदू धर्मातील परंपरा, श्रद्धा व संस्कृती जपण्यासाठी अशा उपक्रमांचे विशेष महत्त्व आहे. रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांचे कार्य समाजाला योग्य दिशा देणारे असून त्यांच्या माध्यमातून धर्मप्रसार व संस्कारांचे कार्य सातत्याने सुरू आहे, ही अभिमानाची बाब आहे. अशा पवित्र कार्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी आयोजक मंडळींनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करून हा सोहळा यशस्वी केला. तसेच भक्तमंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्वांच्या सहभागामुळे हा सोहळा अधिकच भव्य व संस्मरणीय ठरला. #RaosahebDanve
1
6
13
133
Rajkumar Sulsule retweeted
🗓️ १ एप्रिल २०२६ | 📍सोमठाणा खडकवाडी, ता. बदनापूर येथे जगदंबा माता यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शंकरपट(बैलजोडी स्पर्धा) स्पर्धेचे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झाले. #RaosahebDanve #शंकरपट #farmers
1
7
14
270