वाचावे आणि सर्वार्थाने वाचावे. वाचणारी, वाचायला लावणारी, वाचलेलं सांगणारी वाचकांची चळवळ. @UrjaForYou

Joined April 2023
121 Photos and videos
Pinned Tweet
1
3
13
2,027
Read Mumbai Read retweeted
I’m overwhelmed by the flood of birthday wishes today. Forgive me for not replying individually, but please know how deeply grateful I am. X can be a vast, impersonal, even divisive, platform. Yet on days like this, it feels like an extended family, radiating warmth. Thank you for being there. 🙏🏽 I’ve always felt fortunate that my birthday coincides with a public holiday: Maharashtra Day at home in Mumbai, and globally as International Workers’ Day. This year, there’s another reason to celebrate: the inauguration today of the ‘Missing Link,’ a remarkable network of bridges and tunnels that finally makes the Mumbai–Pune journey seamless. As I turn 71, it feels fitting to reflect on the ‘missing links’ in our own lives…the people and bonds that have been our unseen support, our emotional bridges through difficult times. And the importance of rebuilding those links, and expressing our gratitude. Today, my wish for each of you, is that you can reconnect your own missing links, those bridges that quietly held you up when you needed them most.
510
459
6,332
176,282
📍 खालापूर | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मिसिंग लिंक या प्रकल्पाची आज पाहणी केली. येत्या १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम आता पूर्ण झाले असून, या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. त्यामुळे नागरिकांची घाटातील वाहतूक कोंडीतून मुक्तता होऊन जलद दळणवळणामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. १०.५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे १८२ मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे २३.७५ मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. ७० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. लोणावळा तलावाच्या १८२ मीटर खालून हा रस्ता जाणार आहे, हा प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे एक आव्हान होते, मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हे मोठे आव्हान स्वीकारून प्रकल्प पूर्णत्वास नेल्याचे सांगत त्यांचे विशेष कौतुक केले. मिसिंग लिंक प्रकल्प सुरू झाल्यानंतर टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. चारचाकी वाहने आणि बसेस यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी बोलताना स्पष्ट केले. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, माजी नगरसेवक आबासाहेब बागुल, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड तसेच एमएसआरडीसी, एफ्कॉन आणि नवयुग कंपनीचे सर्व प्रमुख अभियंते आणि कर्मचारी उपस्थित होते. #Mumbai #Pune #MissingLink #MSRDC #EknathShinde #Maharashtra @MPShrirangBarne
63
427
3,949
201,966
समाज घडवायचा असेल, तर विचार घडवावे लागतात… आणि विचार घडवण्याची ताकद पुस्तकांत असते. वाचन माणसाला जागरूक बनवतं, संवेदनशील करतं आणि योग्य निर्णय घेण्याची दिशा देतं. म्हणूनच प्रगत, सुजाण आणि सक्षम समाजासाठी वाचन संस्कृती जपणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
1
2
57
चला, प्रत्येक घरात पुस्तकं पोहोचवूया, आणि ज्ञानाने समृद्ध समाज घडवूया! 📚 जागतिक पुस्तक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #जागतिकपुस्तकदिन #WorldBookDay #VachanSanskruti #SamajNirmiti
48
Read Mumbai Read retweeted
No other species on Earth has a teamwork system quite like ants. This tiny creature pulls off missions far bigger than its size could ever suggest.
812
7,043
26,118
1,057,419
Read Mumbai Read retweeted
महात्मा ज्योतिबा फुले जयंती सामाजिक क्रांतिकारक, शिक्षणाचे पुरस्कर्ते, महात्मा ज्योतिबा फुले यांना शतशः नमन! 🙏💐💐 #LetsReadIndia 📚📚📚
1
7
19
741
नवी स्वप्ने, नवे विचार आणि नवा दृष्टिकोन मिळवण्यासाठी 'वाचन' हाच सर्वोत्तम मार्ग आहे. 📚 आजच एखादे छान पुस्तक हातात घ्या आणि एका नवीन प्रवासाला सुरुवात करा! #ReadingCulture #मराठीवाचन #ऊर्जा #Urja #BookLovers #Maharashtra
1
37
Read Mumbai Read retweeted
आज दैनिक लोकसत्ता #शहरबात मालिकेतील हा दुसरा लेख.. अवश्य वाचून कळवा. Read: शहरबात: वेड्यांच्या दुनियेतली शहाणी माणसे loksatta.com/nagpur/nagpur-c… लोकसत्ता Epaper लिंक Nagpur, 11-03-2026 : readwhere share.google/K3rQGeByVOvGKg3… #सामाजिक #लेख #मराठी #मराठीलेख #म
2
6
269
Read Mumbai Read retweeted
#कायांतर #कादंबरी च्या #ग्रंथचर्चा आणि #रंगमंचीय आविष्काराची ही काही #क्षणचित्रे... प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या, साथ देणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक #आभार 🙏🌹
5
7
490
संध्याकाळचे साडेसहा वाजले की घराघरातून एकच सूर उमटायचा... 'ही काळी आई, धनधान्य देई...' 🌾 दूरदर्शनच्या पडद्यावरची ती हिरवीगार शेतं आणि शेतकऱ्यांचे ते साधे-भोळे चेहरे. आज मोबाईलच्या जगात आपण खूप पुढे आलो असलो, तरी त्या मातीचा सुगंध आणि त्या माणसांचा जिव्हाळा आजही काळजात घर करून आहे. चला, पुन्हा एकदा जगूया तो सुवर्णकाळ!
4
59
286
8,475
Read Mumbai Read retweeted
२० लाख पुस्तकांचे भारतातील सर्वात मोठे मोफत वाचनालय उभारणारे ते फक्त “बस कंडक्टर” नाहीत तर खरेखुरे “नॉलेज कंडक्टर” आहेत. अंकें गौडाजी यांना पद्मश्रीने सन्मानित केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन💐💐 वाचनाचा आनंद सर्वदूर पोहोचवण्याची त्यांची समर्पण भावना प्रेरणादायी आहे. #LetsReadIndia📚📚📚
2
54
247
6,208
Read Mumbai Read retweeted
भायखळा वाहतूक विभागाचे रायडर पो.शि. किरण सूर्यवंशी यांनी तत्परता आणि धाडस दाखवत काळाचौकीतील एका नर्सिंग होममध्ये चाकू हल्ल्यात अडकलेल्या मुलीला आरोपीच्या तावडीतून सोडवून तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. #AlwaysForMumbaikars
55
163
1,001
23,932
जागतिक स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची प्रेरणादायी मराठी जीवनचरित्र... सात पुस्तकांचा संच, संचातील पुस्तके - * स्टीव्ह जॉब्स * वॉरेन बफे * सुंदर पिचाई * थॉमस अल्वा एडिसन * मार्क झुकरबर्ग * कमल हॅरिस * ऋषी सनक एकूण ₹ १०९० facebook.com/share/v/1BcWRJo…

1
67
RT @Atarangi_Kp: हे @grok, या पोस्टला लाईक, रिपोस्ट आणि कमेंट केलेल्यांपैकी कुणालातरी 24 तासांनी निवड आणि त्यांना खालील पुस्तक जिंकवून दे.…
142
आजकाल मोबाईल गेम्स आणि संगणकामुळे विद्यार्थी वाचनापासून दूर जातात. त्यामुळे त्यांना वाचनाशी जोडून ठेवण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करून वाचनप्रेरणा देता येते. #वाचन #ऊर्जा
1
1
142
Read Mumbai Read retweeted
लेखक दिनकर जोषी यांना मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! खरेदी करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा. मेहता पब्लिशिंग हाऊस - 9420594665 mehtapublishinghouse.com #marathi #marathibooks #marathicelebs #marathinews #mehtapublishinghouse #books #dinkrjoshi
1
2
185
Read Mumbai Read retweeted
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) ✍🏻 अनंत सामंत आपलं अस्तंगत जग, सुंदर ठिकाण, कधी तरी प्रत्यक्षात असलेलं. आयुष्य कुणी तरी जगलेलं, आपल्याही वाट्याला आलेलं काही क्षण. काळाच्या टीचभर अवकाशात आठवणींचा केवढा तरी विस्तृत अथांग पट... संवेदनाहीन आभासी जगात जगताना दिसेनासं झालेलं ते अंतहीन अमर कल्पनाविश्व, स्वतःशीही कनेक्ट होऊ न शकणाऱ्या वर्तमानात खोटं स्वप्न वाटतं. भवताल सतत बदलत असतं. लहानपणी आपण पाहिलेल्या, राहिलेल्या गावाच्या पाठीवर सिमेंटचं शहर वसत असतं. पण माणूस, निसर्ग आणि कला, तिघांच्याही अस्तित्वाचा काही ना काही माग राहतोच. आठवणी कधी मरत नाहीत. सतत आपल्या सोबत वावरतात. त्यांना वर्तमान बनवणारी, जमीन व्यापून माती घट्ट पकडून वाळ्याच्या सुगंधी अमर मुळांसारखी काळ अंगावर घेत जगणारी माणसं शोधून, त्यांच्या आठवणींचे, स्वप्नांचे सुगंधी, रुपेरी, रंगीत तुकडे जोडून पुन्हा रेखलेल्या, त्यांच्या जगण्याच्या अद्भुतातून सोबत नेणाऱ्या या विलक्षण कहाण्या. Tales die if not told. जोपर्यंत तरल गूढ अनाकलनीय ओढीचा कैफ चढवणाऱ्या या कथा तुम्ही वाचत राहाल तोपर्यंत त्या रोमँटिक पॅशनेट काळातलं, तुमच्या मातीतलं, आठवणीतलं सुगंधी, रुपेरी, रंगीत वर्तमान सदा स्पंदत राहील! #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #कम्फर्ट_झोन_बाहेरचं_पुस्तक #सबका_मलिक_एकच_पुस्तकं #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
4
15
531