Joined July 2024
8 Photos and videos
एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त समतानगर पोलीस ठाणे हद्दीत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले त्यात पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिकांनी उपक्रमात सहभाग घेतला. #Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone12Mumbai
223
समतानगर पोलीस ठाणे -SamtaNagar PS Mumbai retweeted
सतर्क रहा, सुरक्षित रहा! प्रत्येक मुंबईकराने सतर्क राहण्याचा गुण अंगी बाळगला पाहिजे! @SrBachchan @CPMumbaiPolice @yrf #AlertMumbaikarSafeMumbai
13
28
39
11,719
समतानगर पोलीस ठाणे -SamtaNagar PS Mumbai retweeted
Alertness is a virtue every Mumbaikar should possess. Stay Alert, Stay Safe! @SrBachchan @CPMumbaiPolice @yrf #AlertMumbaikarSafeMumbai
60
170
222
144,423
*प्रिय मुंबईकर* *नमस्कार* *समता नगर पोलीस ठाणे, कांदिवली पूर्व मुंबई आता X- हँडलवर आपल्या सेवेसाठी आता उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अद्यावत माहिती सुरक्षा सूचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवून सतत आमचे सोबत राहा!*
2
3
10
651