*मंदिर रक्षणाच्या लढ्याला मोठे यश !* ⛳
*महाराष्ट्र मंदिर महासंघ, अष्टविनायक मंदिरे समिती, विश्व हिंदु परिषद आणि राज्यभरातील मंदिर विश्वस्तांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे देवस्थान इनाम जमीन निर्मूलन मसुद्याला स्थगिती !* 🛕
*🛕 महाराष्ट्र मंदिर महासंघ | Contact us: 9011354893*
Watch Video Now...
⭕ *विश्व को ‘शून्य’ का ज्ञान देनेवाले महान भारतीय गणितज्ञ एवं खगोलशास्त्री आर्यभट्ट का ‘अमेजान इंडिया’ने किया अनादर ! #Boycott Amazon*
Video Link : youtu.be/Xx6y4faprBU
*Day 3️⃣ | #HarGharYoddha शिबिर*
📍कोथरूड, पुणे येथील हर घर योद्धा शिबिराच्या माध्यमातून युवक-युवती घेत आहेत शौर्याचे धडे ! ⛳
📢 या अभियानात सहभागी होण्यासाठी आजच रजिस्टर करा @ forms.gle/wNY4bAzk2VDuYVbZ7
*हिंदु जनजागृती समिती | 8983335517*
*🌺तुम्हाला माहिती आहे का ?🌺*
🌺प्रश्न: अधिक मासात कोणत्या देवतेची उपासना केली जात असल्याने त्यास पुरुषोत्तम मास म्हणून ओळखले जाते ?
🌺१) श्रीकृष्ण
🌺२) शिव
सनातन ई-बुक विश्व
🌿 *आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !* 🌿
📲 या ई-बुकमध्ये वाचा :
▫️आपल्या जीवनात आयुर्वेदानुसार योग्य दिनचर्या आचरणे का आवश्यक आहे ?
▫️आहाराचे मूलभूत नियम काय आहेत sanatanshop.com/product/eboo…
Available on Amazon Kindle & Google Play Books
*हिंदु युवा पिढीला ना शाळा-महाविद्यालयात, ना घरात, ना मंदिरात कोठेही धर्माचे शिक्षण मिळण्याची व्यवस्था नाही.*
*मग हिंदूंना धर्म शिकवणार तरी कोण❓*
⛳यासाठीच *हिंदु जनजागृती समिती* आयोजित करत आहे.
forms.gle/gLLjP5cpUufxF5cg8
*📲 हिंदु जनजागृती समिती l 8983335517*
*📍 कोथरूड, पुणे | हर घर योद्धा शिबिराच्या माध्यमातून शौर्याची उपासना !*
*🛡️ हर घर योद्धा अभियान - स्वतःतील शौर्य जागृत करण्याची संधी ! ⛳*
📢 या अभियानात सहभागी होण्यासाठी आजच रजिस्टर करा @ forms.gle/wNY4bAzk2VDuYVbZ7
*हिंदु जनजागृती समिती | 8983335517*
*🌺तुम्हाला माहिती आहे का ?🌺*
🌺प्रश्न: श्री दत्तागुरूंच्या प्रतिदिन दुपारच्या भोजनाचे स्थळ कोणते ?
🌺१) काशी, उत्तर प्रदेश
🌺२) श्रीक्षेत्र राक्षसभुवन, महाराष्ट्र
*🌺तुम्हाला माहिती आहे का ?🌺*
🌺प्रश्न: देवतांच्या निर्गुण तत्त्वाचे रूपांतर सगुण तत्त्वामध्ये करण्याच्या कार्यामध्ये श्रीगणेशाला साहाय्य करण्यासाठी ब्रह्मदेवाने कोणत्या देवतेची निर्मिती केली ?
🌺१) गायत्रीदेवी
🌺२) महाकालीदेवी
*🎥 श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच, धर्मशास्त्रानुसार लेपन करा !* - महाराष्ट्र मंदिर महासंघ
*मूर्ती संवर्धनाच्या नावाखाली विठ्ठलाचा 'चरणस्पर्श' किंवा 'अभिषेक' रोखण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही !
. (संपर्क क्र.: ७०२०३८३२६४)
*👩🏻🦱 तुमची लेक सुरक्षित आहे का ⁉️*
*🛑 प्रेम - खरे कि फसवे❓*
🎤 आपल्या मुलींच्या रक्षणासाठी *हिंदु जनजागृती आयोजित विशेष व्याख्यान !* 🚩
*🗓️ दिनांक : गुरुवार, 11.06.2026
forms.gle/vR2RJ8hy5JGVfqsp9
*📲 हिंदु जनजागृती समिती l 8983335517*
*🌼तुम्हाला माहिती आहे का ?🌼*
🌼 प्रश्न: शिव-पार्वतीच्या विवाहासाठी सर्व ऋषि-मुनी कैलासावर गेल्याने पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी शिवाने कोणाला दक्षिणेकडे जाण्यास सांगितले ?
🌼१) महर्षि कश्यप आणि देवमाता अदिती
🌼२) अगस्ति ऋषि आणि लोपामुद्रा
🌿 *औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी शरीरातील नैसर्गिक उपचारशक्ती जागृत करा !*
सर्दी, डोकेदुखी, घसादुखी, आम्लपित्त, बद्धकोष्ठता, पाठदुखी, गुडघेदुखी किंवा मानसिक ताण यांसारख्या नेहमीच्या त्रासांसाठी सतत गोळ्या-औषधे घेण्याचा कंटाळा आला आहे का? sanatanshop.com/product/mara…
*🌺तुम्हाला माहिती आहे का ?🌺*
🌺 प्रश्न: इंद्र, धाता, त्वष्टा, पूषा, अर्यमा, भग, विवस्वान, विष्णु, अंशुमान, वरुण, मित्र आणि पर्जन्य हे १२ अवतार कोणत्या देवतेचे आहेत ?
🌺१) ब्रम्हदेव
🌺२) सूर्यदेव
*🌺तुम्हाला माहिती आहे का ?🌺*
🌺 प्रश्न: "हा वीर जिवंत असता सर्व सैन्याचा जरी वध झाला, तरी तो न झाल्यासारखाच आहे"
राम-रावण युद्धात जांबवंताने कोणाचे असे वर्णन केले आहे ?
🌺१) सुग्रीव
🌺२) हनुमान