अहो विषय भरकटवू नका... आपण तुमच्यावर संशोधन करायला बोलत आहोत... बाय द वे तुमचा व्हिडिओ मॉर्फ केलाय असं तुम्ही म्हणाला होतात.. तोच तो सुर्वे प्रकरणातला... त्यातला नेमका ओरिजिनल व्हिडिओ सापडला का हो. ?
ताई, उबाठाच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेली विधान परिषदेची जागा मिळवण्यासाठी मातोश्रीच्या मॅडमची किती चापलूसी कराल??? प्रियांका चतुर्वेदींची राज्यसभेची जागा घेण्याचा तुमचा डाव फसला…आता थेट उबाठाच्या जागेवरच डोळा आहे की काय तुमचा???
त्यातच आदू बाळाने गेल्या आठवड्यात गांजा राऊतची कॉलर धरली म्हणे…
ताई, खासदार-आमदार व्हायची स्वप्नं आता सोडून द्या…मॅडमच्या इशाऱ्यावर तुम्ही कितीही नाचलात तरीही तुमच्या राजकीय जीवनातला अंधार काही दूर होणार नाही…