Minister Soil and Water Conservation of Maharashtra | ShivSena MLA, Digras Vidhan Sabha

Joined April 2020
4,231 Photos and videos
शिवसेनेचे लोकप्रिय नेते तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. संतोष बांगर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेच्या कार्यात निरंतर यश लाभो, ही सदिच्छा. @santoshbangar_
7
99
काल दिग्रस येथे दिग्रस आणि दारव्हा आगारासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात १० नव्या एस.टी. बसगाड्यांची भर पडली. या बसगाड्यांचे लोकार्पण करून त्या नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या. #publictransport #msrtc #lalpari #publictransit
1
10
166
आज दिग्रस येथील शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील नागरिकांकडून ऑनलाईन माध्यमातून प्राप्त तक्रारी, निवेदने व मागण्यांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. यावेळी विविध प्रकरणांचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना दिल्या. [1/2]
1
1
8
140
तसेच प्रलंबित बाबींचा वेळेत निपटारा करून शासनाच्या योजना व सेवांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे निर्देश दिले. [2/2]
1
68
नेर बसस्थानक येथे ५ नवीन एस.टी. बसगाड्यांचे लोकार्पण करून त्या प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या. यामुळे परिसरातील नागरिकांच्या प्रवासाची सुविधा अधिक सुलभ होणार आहे. #publictransport #publictransit
12
135
काल नेर बसस्थानक येथे ५ नवीन एस.टी. बसगाड्यांचे लोकार्पण करून त्या जनतेच्या सेवेत समर्पित करण्यात आल्या. या नवीन बसगाड्यांमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाचा अनुभव मिळणार असून ग्रामीण आणि शहरी भागांमधील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम व गतिमान [1/2]
1
1
8
139
होण्यास हातभार लागणार आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक प्रभावी करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. [2/2] #publictransport #publictransit
1
2
105
मराठी साहित्य, नाट्य, संगीत आणि विनोदाच्या विश्वाला अमूल्य योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. त्यांच्या साहित्याचा आनंद आणि विचारांची समृद्धी सदैव प्रेरणादायी राहील. #पु_ल_देशपांडे #PuLaDeshpande #PLDeshpande
1
4
61
आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध विषयांवरील आढावा बैठकीतील काही क्षणचित्रे.
1
8
81
नेर येथील शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील नागरिकांकडून ऑनलाईन प्राप्त झालेल्या तक्रारी व निवेदनांचा आढावा घेतला. यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या.
1
1
7
132
आज जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर आढावा बैठक घेतली. जमीन अधिग्रहण, मोबदला वितरण व प्रलंबित प्रकरणांच्या प्रगतीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. जिल्हा शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवा, रुग्ण सुविधा व प्रलंबित कामांचाही आढावा घेण्यात आला. [1/2]
2
1
6
137
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर ३० जूनपूर्वी शाळांमधील स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वीजपुरवठा व इतर मूलभूत कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रत्येक शाळेसाठी जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करून कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. [2/2]
1
1
81
यवतमाळ विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवड प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन केले.
2
6
95
“खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे…” थोर स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, समाजप्रबोधक आणि बालमनांचे लाडके साने गुरुजी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. त्यांचे विचार, साहित्य आणि मानवतेचा संदेश सदैव प्रेरणादायी राहील. #साने_गुरूजी #SaneGuruji
2
8
94
आज शिवनेरी शासकीय निवासस्थानी वाशीम जिल्ह्यातील युवा शिवसेनेच्या शिष्टमंडळाची सदिच्छा भेट झाली. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख रवी भांदुर्गे, रामेश्वर राऊत, गजानन ठेंगडे, चेतन इंगळे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांशी वाशीम जिल्ह्यातील विविध विकासकामे, [1/2]
2
1
12
132
युवकांच्या अपेक्षा आणि संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा केली. [2/2] #युवासेना #yuvasena #yuvasena🚩 #shivsena #washim
1
2
58
आपले नेत्र एखाद्याला नव्या जगाचे दर्शन घडवू शकतात. जागतिक नेत्रदान दिनानिमित्त नेत्रदानाचा संकल्प करूया आणि अंधत्वमुक्त समाज घडविण्यास हातभार लावूया. #जागतिक_नेत्रदान_दिन #EyeDonation #EyeDonationDay
1
7
117
यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी तसेच विविध प्रलंबित विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यासाठी आज उद्योगमंत्री मा. उदय सामंत आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री मा. नरहरी झिरवाळ यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी खा. संदीपान भुमरे उपस्थित होते.
1
8
154
आज मुंबई कार्यालयात नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले.
1
9
142