As part of the ongoing
#YuvaSangam cultural exchange programme, the
#AndhraPradesh delegation being hosted by
#IISERPune met up with the Honourable Governor of Maharashtra Shri Jishnu Dev Varma. On behalf of the delegation, coordinators, volunteers, and institute authorities from
@iit_tirupati and
#IISERPune, we express our deepest gratitude to the Honourable Governor for this session💐💐
सुरू असलेल्या
#YuvaSangam (युवा संगम) या सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांतर्गत,
#AndhraPradesh (आंध्र प्रदेश) येथील शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांची भेट घेतली. या भेटीप्रसंगी, शिष्टमंडळ तसेच 'आयआयटी तिरुपती'
#IITTirupati आणि
#IISERPune (आयआयएसईआर पुणे) येथील समन्वयक, स्वयंसेवक आणि संस्थांच्या अधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही महाराष्ट्राच्या माननीय राज्यपालांचे मनःपूर्वक आभार मानतो💐💐
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज आंध्रप्रदेशातील विद्यार्थी प्रतिनिधींसोबत ‘युवा संगम’ कार्यक्रमांतर्गत लोकभवन, मुंबई येथे संवाद साधला.