Joined January 2016
2,380 Photos and videos
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस retweeted
This #WorldElderAbuseAwarenessDay, let's build a world where dignity and human connection grow stronger with age. #WorldElderAbuseAwarenessDay #RespectElders #DignityForAll
3
21
32
1,238
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस retweeted
ओटीपी गुप्त ठेवणे म्हणजे खाते सुरक्षित ठेवणे. म्हणूनच कोणालाही ओटीपी शेअर करणे टाळा. #जागतिक_रक्तदाता_दिन
6
19
39
2,400
🚨🚨व्हिडिओ कॉलवर पोलीस, CBI किंवा सरकारी अधिकारी बनून धमकावलं जात आहे?🛡️🛡️घाबरू नका — हा ‘डिजिटल अरेस्ट’चा सापळा असू शकतो.🔴🔴 कोणत्याही अनोळखी कॉलवर वैयक्तिक माहिती, OTP, बँक डिटेल्स किंवा पैसे शेअर करू नका.🧿🧿 सतर्क राहा, कॉल त्वरित कट करा आणि तक्रार नोंदवा. हेल्पलाईन: 1930
2
9
306
आज रोजी पोलीस आयुक्त कार्यालय येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
3
98
आज रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे ३८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे तब्बल 350 विद्यार्थी व विद्यार्थिनींना सायबर क्राईम अवेअरनेस बाबत सायबर पोलीस स्टेशन पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांच्या तर्फे कार्यशाळा संपन्न .
2
125
आज रोजी पोलीस आयुक्त कार्यालय येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
1
84
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस retweeted
सर्वांना ईद मुबारक. त्याग आणि बलिदानाचा प्रतीक मानणाऱ्या हा पवित्र सण सर्वांना आनंदमय जावो. #ईद_मुबारक_२०२६
33
54
231
6,963
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस retweeted
नागरिकांनो, आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीवरचा पर्याय नाही हे लक्षात घ्या. कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ११२ डायल करून आमच्याशी निःसंकोचपणे संपर्क साधा. #महाराष्ट्र_पोलीस #मदतीसाठी_सदैव_तत्पर
25
38
73
4,804
सोलापूर पोलीस आयुक्तालय यांचे वतीने बकरी ईद निमित्त आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस आयुक्त मा. एम. राज कुमार सो यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
99
आज पोलीस आयुक्त कार्यालय येथे पोलीस अधिकारी, अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी दिनानिमित शपथ देण्यात आली.
1
112
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस retweeted
This #InternationalTeaDay, spill conversations, not confidentials. Your OTP is meant for you only. #InternationalTeaDay #ThinkBeforeYouShare #PrivacyMatters
11
30
57
5,479
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस retweeted
महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक | मे २०२६ | उत्कृष्ट तपास कथा - ५० | प्रतिक्षा | Crime Story Maharashtra Police Dakshata Magazine May 2026 | Best Detection Story - 50 youtu.be/jqnf0v2a3Ag?si=xgrK…
8
20
38
3,717
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस retweeted
ओटीपी खाजगी ठेवा आणि फसवणुकीपासून सावध रहा तसेच आपत्कालीन परिस्थितीत १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. #सायबर_सतर्क
8
35
70
5,768
Solapur City Police - सोलापूर शहर पोलीस retweeted
हे फक्त नियम नाहीत तर, तुमची सुरक्षा आहे. यामुळे याचे पालन करा आणि तुमचे आयुष्य सुरक्षित ठेवा. #वाहतूक_नियम_अपघात_टाळा #फक्त_नियम_नाही_सुरक्षा_आहे
3
33
75
4,037
आज रोजी पोलीस आयुक्त कार्यालय येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
2
112