Have you done rapelling at Kokankada? If not then, it's time to try it out and begin your adventure journey! Credit - kishormalii
तुम्ही कोकणकडा येथे रॅपलिंगचा थरार अनुभवला आहे का? जर नसेल, तर आता नक्की प्रयत्न करून पहा आणि तुमच्या साहसी प्रवासाचा प्रारंभ करा.