मला फसवलं, सलमानविरोधात कधीच..; गोविंद नामदेव यांच्याकडून 'काला हिरन'च्या निर्मात्यांची पोलखोल
ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव यांनी 'काला हिरन'च्या निर्मात्यांची पोलखोल केली आहे. निर्मात्यांनी माझी फसवणूक केली, मला खोटं सांगून माझ्याकडून चित्रपटाचं शूटिंग करून घेतलं, असा आरोप त्यांनी केला आहे.
tv9marathi.com