Joined March 2015
2,232 Photos and videos
Pinned Tweet
सह्याद्रीच्या कुशीत राहून पुढील महिनाभराची ऊर्जा घेऊन आलोय ( शहरात राहण्याची). #सह्याद्री #मावळ #withGalaxy #ShotOnSnapdragon
10
1,553
Missing Link #Sunday
1
2
43
2,182
काजवे तर मिळाले, Milkyway 🌌 no luck. नुसते clouds ☁️ ☁️ #withGalaxy #ShotOnsnapdragon #Snapdragoninsiders #Fireflies
Milkyway आणि काजवे पाहण्यासाठी हा शेवटचा आठवडा असेल.(मॉन्सून आगमन) दरवर्षी milkyway पाहायचाच असं ठरवलं आहे, ह्यावर्षी उशीर झाला, ह्या वीकेंड ला जायचा विचार आहे नेमकं कुठे जाऊ ठरत नाहिये. येतय का कुणी? चलो.. बघा milkyway उघड्या डोळ्यांनी संघटना.. 🌌 #milkyway भीमाशंकर⏬️
1
11
298
The Spot... भीमाशंकर 🌌🌿 पहिले milkyway चे फोटो. २०१६ एकटा, रात्री ३ - ४ वाजता, अद्भुत अनुभव. डायरेक्ट प्रेमात... बघा milkyway उघड्या डोळ्यांनी संघटना..
Milkyway आणि काजवे पाहण्यासाठी हा शेवटचा आठवडा असेल.(मॉन्सून आगमन) दरवर्षी milkyway पाहायचाच असं ठरवलं आहे, ह्यावर्षी उशीर झाला, ह्या वीकेंड ला जायचा विचार आहे नेमकं कुठे जाऊ ठरत नाहिये. येतय का कुणी? चलो.. बघा milkyway उघड्या डोळ्यांनी संघटना.. 🌌 #milkyway भीमाशंकर⏬️
1
7
28
744

9
9
137
6,577
कंट्री बार : एकदम ताजी माडी सोबत करवंद चकना 150 Rs/लि. #मावळ #पुणे
2
33
2,075
मेरी Dogesh "BELLA" ka 6th Birthday So here are imaginary @GeminiApp photoshoot. #Bella #birthday #dog #desi @GoogleIndia #AI
131
घरी आईच्या हातचे #पोहे
मी खाल्लेले आतापर्यंतचे बेस्ट पोहे, 1)सुदामाचे पोहे, मंगळवार पेठ-सोलापूर. 2)निरंजन-शिवाजीनगर/पुणे
14
621
देवराई मावळ
हेमाडपंथी शैलीत असेलेल वाघेश्वर मंदिर, पवना धरण, मावळ, पुणे 🚩 #भटकंती #pune #withGalaxy #SamsungS21FE #shotonsnapdragon #Snapdragoninsiders
2
4
38
2,337
हेमाडपंथी शैलीत असेलेल वाघेश्वर मंदिर, पवना धरण, मावळ, पुणे 🚩 #भटकंती #pune #withGalaxy #SamsungS21FE #shotonsnapdragon #Snapdragoninsiders
1
1
25
3,111
Thefindingnimo🔆 retweeted
पर्यावरण दिनानिमित्त आपल्यापैकी कोणी फणस लागवडीचा विचार करत असल्यास त्याबद्दल एक pdf बनवली आहे. त्यात लागवडीबद्दल तांत्रिक माहिती आहे. - खड्ड्याचा आकार - खत कोणते, पाणी किती - झाडातले अंतर - बाजारातला भाव pdf साठी 9029738672 वर JackfruitDaily टाईप करून WhatsApp करा. #फणस
13
24
740
पाषाण तलाव 🎣 आजचे फोटो #withGalaxy #Shotonsnapdragon #Snapdragoninsiders #Tuesday #PashanLake #pune
2
48
1,345
Leaf Patterns 🍃 🍂 #withGalaxy #Shotonsnapdragon
1
5
208
मुंगूस आणि गुरं 🐄 #withGalaxy #shotonsnapdragon
5
171
अजून काही सिंहगड 🚩
सिंहगड 🚩 आजचे फोटो
3
2
26
1,448
सिंहगड 🚩 आजचे फोटो
सुरुवात #राजगड #तोरणा दर्शनाने
1
5
36
2,555
Thefindingnimo🔆 retweeted
हा अपघात टाळता आला असता; कारण हा खड्डा आणि हा धोका मी आधीच दाखवला होता. आज दिनांक 31 मे 2026. आपण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निगडे -पेण येथील त्या धोकादायक ठिकाणी उभे आहोत, जिथल्या खड्ड्याबाबत आम्ही वारंवार संबंधित प्रशासनाला कळवलं, सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले आणि NHAI ला देखील माहिती दिली. त्यावर उत्तर आलं की, “आपण हा मुद्दा निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद.” पण माझा प्रश्न आहे – जेव्हा हा खड्डा याआधी अनेक वेळा दाखवला गेला, तेव्हा तो तातडीने का भरला गेला नाही? आज याच ठिकाणी हा अपघात झाला आहे. सुदैवाने वाहनातील प्रवाशांना जीवदान मिळालं. गाडीचं मोठं नुकसान झालं आहे आणि प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्या कुटुंबातील कार्यक्रमासाठी ते प्रवास करत होते, पण एका खड्ड्यामुळे त्यांचा संपूर्ण प्रवास आणि नियोजन विस्कळीत झालं. अपघातानंतर पोलीस यंत्रणा आली, सरकारी यंत्रणा कामाला लागली, वेळ गेला, संसाधने वापरली गेली. हे सर्व टाळता आलं नसतं का? आज येथे चारचाकी वाहन होतं म्हणून प्रवासी वाचले. पण याच ठिकाणी एखादा दुचाकीस्वार असता, त्याने हेल्मेट घातलेलं नसतं, तर परिणाम किती गंभीर झाला असता याची कल्पनाही करवत नाही. प्रश्न फक्त एका खड्ड्याचा नाही. प्रश्न आहे निष्काळजीपणाचा. प्रश्न आहे वेळेवर कारवाई न होण्याचा. आणि प्रश्न आहे मानवी जीवांच्या सुरक्षेचा. अपघात झाल्यानंतर हालचाल करण्यापेक्षा, अपघात होण्याआधी उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे नाही का? संबंधित प्रशासन, ठेकेदार आणि जबाबदार यंत्रणांनी याचा गांभीर्याने विचार करावा. कारण प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असं नाही. एक नागरिक म्हणून माझी जबाबदारी मी पार पाडत आहे. पण नागरिकांचे जीव सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? धन्यवाद 🇮🇳🙏 कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील सुजाण नागरिक ( ना कोणत राजकीय पक्ष ना कोणती संघटना) 📞8766797529 मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र #mumbaigoahighway #nh66 #accident #savelife #preventionisbetterthancure #chaitanyaushalaxmanpatil #today #maharashtra #india
Replying to @chaitanyulpatil
NHAI remains committed to addressing public concerns promptly and ensuring safe and efficient travel for national highway users. (2/2)
14
94
225
11,795
सुरुवात #राजगड #तोरणा दर्शनाने
मे महिना संपला.. उद्या पासून exercise चालू.
2
1
24
1,629
मे महिना संपला.. उद्या पासून exercise चालू.
1
2
594