5000 कोटीचा स्कॅम, अजित पवारांची क्लीन चिट दिल्यावर कोणताही भ्रष्टाचारी नेता, अधिकारी, कंत्राटदार किंवा स्त्री/पुरुष भाजपचे नेते शोधू शकले नाहीत २०१९ च्या पहाटे शपथविधी नंतर.
आज अजित पवार आणि त्यांच्यावर आरोप करणारे सर्व भाजप नेते सोबत सत्तेत. पुन्हा जलसंपदा पवारांना मिळणार तर...