Maharashtra is powering a greener digital future!
With a new GR to promote Green Data Centers beyond Mumbai, we are expanding digital infrastructure while reducing carbon emissions. Sustainable growth, stronger connectivity, and a cleaner tomorrow.
@Dev_Fadnavis
स्वराज्य आणि स्वाभिमानासाठी झुंजणारी रणरागिणी, महापराक्रमी वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!
#राणी_लक्ष्मीबाई#झाशीची_राणी
CCP bots are in panic mode.
For years Beijing’s propaganda machine thought it could dominate the information battlefield
Indian X/Twitter showed up with facts memes sarcasm and zero fear.
What we all are witnessing isn’t just a social media fight it’s a public demolition of one of the largest state sponsored influence operations on Earth.
No script. No coordination. Just millions of Indians on Social Media calling out nonsense in real time.
JAI HIND 🇮🇳
राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी ( तारखेनुसार )
क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता, भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महान क्रांतिकारी वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या निस्सीम देशभक्तीस त्रिवार वंदन.
#RaniofZhansi#RaniLakshmibai
Remembering a great social reformer, educationist, and an advocate of rationalism, Gopal Ganesh Agarkar, on his SmrutiDin…
थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, प्रखर बुद्धिवादी गोपाळ गणेश आगरकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन…
#GopalGaneshAgarkar#maharashtra#गोपाळ_गणेश_आगरकर
Tributes to the visionary force behind Swarajya, whose wisdom and values shaped the foundation of Chhatrapati Shivaji Maharaj’s leadership, Rajmata Jijau Maasaheb, on her SmrutiDin…
छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचा मूलमंत्र देणारे स्फूर्तिस्थान, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वराज्यजननी 'राजमाता जिजाऊ माँसाहेब' यांना स्मृतिदिनी साष्टांग दंडवत...
#स्वराज्यजननी#राजमाता_जिजाऊ#RajmataJijau#Maharashtra
Honouring the Great Rajmata Jijau Maasaheb, whose nurturing strength and unwavering ideals played a pivotal role in shaping the spirit of Swarajya, on her SmrutiDin…
परकीय आक्रमणांच्या वादळाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी, सह्याद्रीच्या कुशीत छत्रपती शिवाजी महाराजांवर हिंदवी स्वराज्य निर्मितीचे संस्कार करणाऱ्या स्वराज्यजननी 'राजमाता जिजाऊ माँसाहेब' यांना स्मृतिदिनी साष्टांग दंडवत...
#स्वराज्यजननी#राजमाता_जिजाऊ#RajmataJijau#Maharashtra
"आपलं नाव काय?..." 🎒✨
जेव्हा एक छोटी चिमुकली मोठ्या उत्साहाने विचारते आणि राज्याचे मुख्यमंत्री तितक्याच आपुलकीने आणि हसून उत्तर देतात, तेव्हा तो केवळ एक शासकीय सोहळा उरत नाही, तर नात्यांची एक सुंदर वीण बनते.
रायगड जिल्ह्यातील वहाळ येथील जिल्हा परिषद शाळेत रंगलेला हा 'शाळा प्रवेशोत्सव २०२६' चा हृदयस्पर्शी क्षण! चिमुकल्यांच्या डोळ्यांतील ती निरागसता आणि नव्या शैक्षणिक वर्षाची ही नवी सुरुवात खरोखरच भावुक करणारी आहे.
@Dev_Fadnavis
#AdaniAirportsPrixVersailles
For decades, Indians admired airports abroad.
Today, airports developed by Adani Airports are being admired globally.
The inclusion of Navi Mumbai International Airport and Guwahati Airport in the Prix Versailles World's Most Beautiful Airports 2026 list shows how far Indian aviation infrastructure has come.
२०१४ मध्ये महाराष्ट्रात जेमतेम ३-४ हजार स्टार्टअप्स रडतखडत चालत होते, तिथे आज २०२६ मध्ये ३८,६६० पेक्षा जास्त मान्यताप्राप्त स्टार्टअप्स उभे करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राला देशात नंबर १ स्टार्टअप हब अशी ओळख दिली आहे!
जय महाराष्ट्र 🚩
ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यावर भर. नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवास मिळावा, यासाठी प्रशासन सज्ज. 🌧️🛣️
@mieknathshinde
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शिक्षण क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल! 📚💻
पनवेलमधील पीएम श्री रायगड जिल्हा परिषद शाळेत अत्याधुनिक आयडियल सेंटरचे उद्घाटन करून डिजिटल शिक्षणाला नवी दिशा देण्यात आली.