# __दोस्त सोबत आसतील तर # __जगण्यामध्ये # __शानआहे…! नाईतर साला # __स्वर्ग पण#__समशान आहे…!!

Joined July 2017
53 Photos and videos
Harish Yadav retweeted
प्रभाग क्रं.७४,महाकाली गुंफा रोड,वेरावली गार्डन पंपिंग स्टेशन ते वर ताडी माडी नशा केंद्र पर्यंत रोडवर डेब्रिज टाकून ठेवले तसेच अनेक दिवसापासून पडलेल्या अवस्तेत असून मोठ्या प्रमाणात गाड्यांचा अपघात होत आहे.तात्काळ दखल घेण्यात यावी . @mybmc @mybmcWardKE @TawdeRitu @RoadsOfMumbai
1
1
1
79
आम्ही त्रिपाठी नगर महाकाली गुंफा लिंगेश्वर मंदिरया परिसरात राहतो.येथे मच्छरचे प्रमाण खुप वाढलेले आहे त्यामुळे मलेरिया ,डेंग्यू व इतर ही आजार बळावतील यांची खबरदारी घ्यावी लागेल म्हणून कृपया औषध फवारणी करावी ही विनंती तसेच धूर फवारणी करा @mybmc @mybmcWardKE @WardKN @CMOMaharashtra
2
102
26 Jul 2025
तक्रारी वर दाद देत नाही असा दिसून येत आहे, ४ दिवस होऊन गेले अजून पाणी आले नाही नागरिकांना त्रास होत आहे.कारवाई करण्यात आलेली नाही. #जनहितार्थ @AUThackeray @CMOMaharashtra @mieknathshinde @mybmc @mybmcWardKE @RavindraWaikar @AmolGKirtikar @IqbalSinghChah2 @Dev_Fadnavis
25 Jul 2025
Dear @mybmc ,  Please do supply water in andheri east Mahakali area, tomorrow. Since, we are without water from last two days. We had no idea about water cut to make necessary pre arrangements. We had to buy water to drink and for other needs. K east ward - Andheri E Mahakali
1
61
25 Jul 2025
Above pole @Mahakali Caves road, Nr JVLR has lost its current connection hence not lighting; last 7 days That's Dangerous at night as per photos can you please help to ASAP. @Adani_Elec_Mum @gautam_adani @mybmcWardKE @mybmcRoads
1
1
107
25 Jul 2025
Still no update @mybmcWardKE @mybmc
Replying to @Y1Harry
We understand your concern. We have intimated to the team to attend this as soon as possible.
1
52
25 Jul 2025
Dear @mybmc ,  Please do supply water in andheri east Mahakali area, tomorrow. Since, we are without water from last two days. We had no idea about water cut to make necessary pre arrangements. We had to buy water to drink and for other needs. K east ward - Andheri E Mahakali
4
1
295
25 Jul 2025
K east ward - Andheri E Mahakali Caves Road Plz help restore regular supply. Thanks ! Find the attached Bill copy for your reference @CMOMaharashtra @mybmc @mybmcWardKE @WaterSupplySW
1
1
80
21 Jul 2025
आम्ही त्रिपाठी नगर महाकाली गुंफा लिंगेश्वर मंदिरया परिसरात राहतो.येथे मच्छरचे प्रमाण खुप वाढलेले आहे त्यामुळे मलेरिया ,डेंग्यू व इतर ही आजार बळावतील यांची खबरदारी घ्यावी लागेल म्हणून कृपया औषध फवारणी करावी ही विनंती तसेच धूर फवारणी करा @mybmc @mybmcWardKE @CMOMaharashtra
2
1
85
21 Jul 2025
Above pole @Mahakali Caves road, Nr JVLR has lost its current connection hence not lighting; That's Dangerous at night as per photos , Videos can you please help to ASAP. @Adani_Elec_Mum @gautam_adani @mybmcWardKE @mybmcRoads
2
119
Harish Yadav retweeted
The wide road from वेरावली गार्डन पंपिंग स्टेशन ते पेट्रोल पंप सिग्नल is choked due to haphazard parking on both sides by Trucks ,tempos & Buses Over 50% of road is blocked.DAILY Heavy Vehicles are parked on both the sides of road why? @RoadsOfMumbai @MumbaiPolice @msrtcofficial
1
3
2
241
26 Jun 2025
रस्त्यावर खड्डे पडले आहेत, अपघात होत आहे , तात्काळ दखल घेण्यात यावी,दुर्गा नगर सिग्नल जोगेश्वरी पूर्व ,मुंबई @CMOMaharashtra @MAHA_UDD @mybmc @IqbalSinghChah2 @VelrasuP @MTPHereToHelp @RoadsOfMumbai @ravindrawaiker
3
205
Harish Yadav retweeted
19 Mar 2025
आम्ही त्रिपाठी नगर महाकाली गुंफा लिंगेश्वर मंदिरया परिसरात राहतो.येथे मच्छरचे प्रमाण खुप वाढलेले आहे त्यामुळे मलेरिया ,डेंग्यू व इतर ही आजार बळावतील यांची खबरदारी घ्यावी लागेल म्हणून कृपया औषध फवारणी करावी ही विनंती तसेच धूर फवारणी करा @mybmc @mybmcWardKE @CMOMaharashtra
2
1
1
109

निकृष्ट दर्जाचं काम काँक्रीट रस्ते बनवताना झाले आहे,कंत्राटदार आणि त्यांचे अधिकारी यांना सांगून सुद्धा काम ठप्पच आहे. गाड्यांचा अपघात होत आहे. तात्काळ दखल घेण्यात यावी, एस आर महाडिक रोड छत्रपती शिवाजी महाराज संकुल गेट एम एम आय डी ए कॉलनी पुनम नगर @mybmcRoads @CMOMaharashtra
2
1
1
109
14 Jun 2024
हमें समझ में नहीं आरहा है ये क्या हो रहा है जब कोई एक्सीडेंट हो जाएगा तब कोई ठोस कार्रवाई होगी ... @CMOMaharashtra @MAHA_UDD  @mybmc @VelrasuP @MTPHereToHelp @RoadsOfMumbai तात्काळ दखल घेण्यात यावी, महाकाली गुंफा रोड अंधेरी पूर्व ,मुंबई @CMOMaharashtra @MAHA_UDD  @mybmc
13 Jun 2024
रस्त्यावर खड्डे पडले आहेत,अपघात होण्याची शक्यता आहे तात्काळ दखल घेण्यात यावी, वेरावली जलशायाजवळ, ब्लॉसम हॉलच्या समोर, महाकाली गुफा मार्ग,अंधेरी (पूर्व) येथे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत @CMOMaharashtra @MAHA_UDD @mybmc @IqbalSinghChah2 @mybmcWardKE @MTPHereToHelp @RoadsOfMumbai
1
2
31

281
Harish Yadav retweeted
31 May 2024
तक्रारी वर दाद देत नाही असा दिसून येत आहे, नागरिकांना नाहक त्रास होत आहे.कारवाई करण्यात आलेली नाही. #जनहितार्थ @AUThackeray @CMOMaharashtra @mieknathshinde @mybmc @mybmcWardKE @RavindraWaikar @AmolGKirtikar @IqbalSinghChah2 @Dev_Fadnavis @RoadsOfMumbai
30 May 2024
Replying to @Y1Harry
मंदिरात पाणी शिरणे अशा समस्या उद्भवू शकतात.कंत्राटदार आणि त्यांचे अधिकारी यांना सांगून सुद्धा काम ठप्पच आहे.तरी लवकर या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे अशी विनंती.@CMOMaharashtra @mieknathshinde @mybmc @mybmcWardKE @RoadsOfMumbai @MCGM_BMC @RavindraWaikar @AUThackeray @AmolGKirtikar
3
2
95