“आदरणीय शरद पवार साहेब म्हणत आहेत, कि नेहरूच्या कर्तृत्वाशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची तुलना होऊच शकत नाही.”
पण सत्यता नाकारता कधीच येणार नाही. नेहरू च्या काळात “हिंदूचा रेट ऑफ ग्रोथ फक्त 3.5% होता.”
प्रधानमंत्री मोदीजी यांनी फक्त 12 वर्षांत भारताचा GDP 5 पट वाढ, 25 कोटी लोक गरिबी रेशेतून बाहेर आलेले आहेत, जगातील 5वीं सर्वात मोठी अर्थव्यवस्था, ISRO चे विक्रमी यश, Article 370 हटवणे, Ram Mandir, डिजिटल इंडिया मेक इन इंडिया.
नेहरूच्या 17 वर्षाच्या कार्यकाळात देशात आर्थिक मंदी, नेहरूच्या चुकीमुळे युद्धात पराभव झाला होता, काश्मीर ची समस्या पीओके आणि एक्साई चीन सारंखे महत्वाचे भुभाग आणि युनाईटेड नेशनमध्ये भरताला मिळाणारी पर्मानेंट सीट आणि वीटो पॉवर चीनला नेहरू ने दिलेली होती.
आणि प्रधानमंत्री मोदीजी यांच्या 12 वर्षाच्या सुर्वणम कार्यकाळात देशाची आर्थिक सुधारली आहे, आत्मनिर्भर भारतमुळे आज जगात भारताची मान उंचावत आहे.
आपण जसा कांग्रेस पक्ष सोडला तसं कांग्रेस आणि नेहरू भक्ति पण सोडण्याची गरज आहे.