हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने,जनतेच्या पाठिंब्यामुळे, माझ्यावर विश्वास दाखवत करवीर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्याबदल मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे, शिवसेना पक्ष, महायुतीतील सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार!