नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, ई-ऑफिस अंमलबजावणी, स्वच्छ भारत अभियान २.०, पीएम-जनमन, घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६, पेन्शन प्रकरणे, ऑडिट अनुपालन, न्यायालयीन प्रकरणे तसेच विविध विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या.