आश्वासन पूर्ण! 👍
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिव्यांग महिलेला दिलेला शब्द पाळला. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओची दखल घेत, आयुक्तांनी स्वतः भेट देऊन महिलेला 'दिव्यांग प्रमाणपत्र' आणि 'मासिक उदरनिर्वाह भत्ता' धनादेश सुपूर्द केला. प्रशासन संवेदनशील!