Official account of the Department of Persons with Disabilities (Divyangjan) Social Justice and Social Assistance, Govt. of Maharashtra, Pune

Joined October 2019
426 Photos and videos
#सुगम्यभारत अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांना दिला जाणारा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला. उपायुक्त संजयकुमार कदम यांनी राष्ट्रपती #द्रौपदीमुर्मू यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला. #राष्ट्रीयदिव्यांगपुरस्कार

5
3
14
Last date of application for NationalAwards2023 for Empowerment of Persons with Disabilities is 31st July 2023.
#NationalAwards2023 for Empowerment of Persons with Disabilities | Inviting 'online' applications for the National Awards through online mode only on the centralized portal of #MHA at awards.gov.in @PMOIndia @Drvirendrakum13 @RamdasAthawale @ANarayana_swamy @PratimaBhoumik @PIB_India
3
8
992
दिव्यांग पुनर्वसन केंद्र सक्षमीकरण कार्यशाळा १३.०४.२०२३, बालकल्याण पुणे
1
1
5
603
#NationalAward for Institutions engaged in Empowering Persons with Disabilities, 2022 - Sugamya Bharat Abhiyan Ke Karyanvayan/Badhamukta Vatavaran Ke Srijan Mein Sarvshrestha Rajya/UT/Zila | State of Maharashtra #InternationalDayofPersonsWithDisability #AzadiKaAmritMahotsav

Commissionerate for PwDs, Maharashtra retweeted
#NationalAward for Individual Excellence 2021- Sarvshrestha Divyangjan | Shri Ashok Tukaram Bhoir #InternationalDayofPersonsWithDisability #AzadiKaAmritMahotsav #PMOIndia @Drvirendrakum13 @PIB_India @mygovindia
1
1
13
Commissionerate for PwDs, Maharashtra retweeted
Deeply honoured to participate in the ceremony of Presentation of National Awards for the Empowerment of Persons with Disabilities (Divyangjan)2021-22 by Hon'ble President of India Smt Droupadi Murmu Ji at Vigyan Bhawan today in the presence of Hon'ble Minister @Drvirendrakum13 .
30
49
107
Commissionerate for PwDs, Maharashtra retweeted
📡LIVE NOW📡 President of India, Smt. #DroupadiMurmu presents National Awards for the Empowerment of Persons with Disabilities. @rashtrapatibhvn @ianuragthakur @Murugan_MoS @PIB_India @DDNewslive @airnewsalerts @AmritMahotsav @socialpwds x.com/i/broadcasts/1OwGWwDvy…

1
18
46
Commissionerate for PwDs, Maharashtra retweeted
4
12
32
Commissionerate for PwDs, Maharashtra retweeted
Coverage of the event National Awards 2021 and 2022 held on 3rd December on the occasion of #InternationalDayofPersonsWithDisability at Vigyan Bhawan, New Delhi #AzadiKaAmritMahotsav @Drvirendrakum13 @PMOIndia @mygovindia
9
37
Commissionerate for PwDs, Maharashtra retweeted
दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना दिला जाणारा सर्वश्रेष्ठ संस्थेचा पुरस्कार औरंगाबाद येथील महात्मा गांधी सेवा संघाला प्राप्त झाला. राष्ट्रपती #द्रौपदीमुर्मू यांच्या हस्ते श्री. विजय कानेकर यांनी हा सन्मान स्वीकारला. #राष्ट्रीयदिव्यांगपुरस्कार
2
19
92
Commissionerate for PwDs, Maharashtra retweeted
दिव्यांग खेळाडू, व्यावसायिक आणि राज्य शासनाचा दिव्यांग साहित्य कला पुरस्कार मिळालेले अशोक तुकाराम भोईर यांना राष्ट्रपती #द्रौपदीमुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. #राष्ट्रीयदिव्यांगपुरस्कार
1
10
35
Commissionerate for PwDs, Maharashtra retweeted
#पुणे जिल्ह्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला आरोग्य कार्यकर्ता विमल पोपट गव्हाणे यांना राष्ट्रपती #द्रौपदीमुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. #राष्ट्रीयदिव्यांगपुरस्कार
1
8
34
Commissionerate for PwDs, Maharashtra retweeted
तरुण डॉक्टरांची संघटना स्थापन करून नि:स्वार्थ सामाजिक भावनेने आरोग्य सेवा देणाऱ्या डॉ. शुभम रामनारायण धूत यांना राष्ट्रपती #द्रौपदीमुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. #राष्ट्रीयदिव्यांगपुरस्कार
1
9
59
Commissionerate for PwDs, Maharashtra retweeted
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या योजनांसाठीचा सर्वश्रेष्ठ राज्याचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला. अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी हा पुरस्कार राष्ट्रपती #द्रौपदीमुर्मू यांच्या हस्ते स्वीकारला. #राष्ट्रीयदिव्यांगपुरस्कार
5
15
97
Commissionerate for PwDs, Maharashtra retweeted
दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी जे काही आवश्यक आहे, ते सगळं हे मंत्रालय करेल. कुठलंही धोरण ठरवताना आता दिव्यांगांचं मत जाणून घेतले जाईल- मुख्यमंत्री @mieknathshinde यांची ग्वाही #जागतिकदिव्यांगदिन
1
3
22
Commissionerate for PwDs, Maharashtra retweeted
#जागतिकदिव्यांगदिन चे औचित्य साधून राज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली. या विभागासाठी २०६३ पदांची निर्मिती करण्यात आली असून ११४३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे- मुख्यमंत्र्यांची माहिती
2
6
24
Commissionerate for PwDs, Maharashtra retweeted
1
3
Commissionerate for PwDs, Maharashtra retweeted
1
2