Air Conditioner Effects: उन्हाळ्यात एसीचा वापर वाढला! पण त्याच्याशी संबंधित आरोग्याला होणारे परिणाम...
आजच्या काळात एसीचा वापर उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी सामान्य झाला आहे. घर, ऑफिस, मॉल आणि वाहनांमध्ये एसी वापरणे स्टेटस सिम्बॉल म्हणूनही पाहिले जाते. पण, तुम्हा
saamtv.esakal.com