Dhule - धुळ्यात पहिल्या एव्हिएशन-रोबोटिक्स लॅबचं उद्घाटन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
शिरपूर येथील के.व्ही.टी.आर. सीबीएससी स्कूलमध्ये धुळे जिल्ह्यातील पहिल्या अत्याधुनिक 'एव्हिएशन अँड रोबोटिक्स लॅब'चे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले असून, या निमित्ताने आयोजित नेत्रदीपक 'एअर शो' आणि भव्य विज्ञान प्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली आहेत.
.
#DhuleAirShow#AviationLab#RoboticsLab#ScienceExhibition#STEMEducation#Jaimaharashtranews#Marathinews
Hands-On Aviation Training at @lpuuniversity ! LPU’s Aviation Lab offers practical skills in:
✅ Emergency procedures
✅ Life jacket operations
✅ First aid
Experience real-world training and launch your aviation career! 🌟
#LPU#AviationLab#FutureAviators