कॅश फॉर जॉब्स प्रकरण : २३०० आरोपी! न्यायालयाने माजी मंत्र्याला झापले! “सुनावणीसाठी स्टेडिअम लागेल!”
तामिळनाडू राज्य सरकारचे माजी मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्या विरोधात सुरू असलेल्या ‘कॅश फॉर जॉब्स’ घोटाळा प्रकरणात, सर्वोच्च न्यायालयाचे न्या. सूर्यकांत आणि न्या. जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने...
mahamtb.com