Had a meaningful interaction with the residents of Datta Krupa Society, Pandey Compound, Janupada, addressing the long-pending forest-related issues.
Together, we will work towards resolving them and driving the development of the locality. Grateful to have Arun Kadam, Aparna Shrisagar, Pavan Mane, and Ajay Bandal accompany me during this visit.
Let’s move forward together for a brighter future! 🌟
#CommunityEngagement #DevelopmentTogether #JanupadaProgress
पांड्ये कंपाऊंड, जनूपाडा येथील दत्तकृपा सोसायटीतील रहिवाशांशी संवाद साधताना त्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वन खात्या विषयक समस्यांवर चर्चा केली.
या समस्यांचे निराकरण करून परिसराच्या विकासासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करू.
माझ्यासोबत अरुण कदम, अपर्णा श्रीसागर, पवन माने आणि अजय बंडल यांची उपस्थिती लाभली. चला, एकत्र येऊन उज्ज्वल भविष्याची वाटचाल करूया! 🌟
#समस्या_निराकरण #विकासासाठी_एकत्रित #जनूपाडा_प्रगती