Filter
Exclude
Time range
-
Near
जनता के बीच, जनता के साथ, खुले मैदान में सीधा संवाद ही लोकतंत्र की असली ताकत है। जनता का विश्वास ही हमारी सबसे बड़ी शक्ति है। #JanSampark #PublicConnect #PeopleFirst #UdhampurEast #PublicInteraction #JammuAndKashmir #DevelopmentWithPeople
3
29
Deeply heartened by the warm public interaction at Sudgar , Thill - Bredian. Such direct dialogue with the people remains the strongest pillar of democracy and development. #Sudgar #Telberaadium #PublicInteraction #JanSampark #UdhampurEast #PeopleFirst #DevelopmentWithPeople
4
54
नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर हा केवळ रस्ता नसून पिंपरी-चिंचवडच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार ठरणार आहे. या प्रकल्पामध्ये विकासासोबतच शेतकऱ्यांचे हित, नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीची सुलभता अबाधित राहावी, यासाठी आज आयुक्त श्री. विजय सूर्यवंशी यांच्या समवेत नगर रचना विभाग व भू संपादन विभागाची संयुक्त बैठक घेतली. विकासकामे करताना सामान्य नागरिक, शेतकरी आणि स्थानिक परिसराच्या हिताला कुठेही धक्का लागणार नाही, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. बैठकीत पुढील महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या : 1. भोसरी, मोशी व बोऱ्हाडेवाडी येथे रॅम्पसाठी शेतकऱ्यांची नव्याने जमीन संपादित न करता प्राधिकरणाच्या उपलब्ध जागेचा वापर करावा. 2. इंद्रायणी नदी परिसरातील रॅम्प हा सोसायटीलगत न करता नदीपलीकडे नियोजित करावा, जेणेकरून स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही. 3. ई प्रभाग कार्यालयाजवळील दोन्ही रॅम्प साईनाथ हॉस्पिटलच्या जागेजवळ एका बाजूस करण्यात यावेत, ज्यामुळे नागरिकांना चौक ओलांडण्याची गरज भासणार नाही आणि वाहतूक अधिक सुरक्षित व सुलभ होईल. 4. प्रदर्शन केंद्राजवळ रॅम्प उतरवण्यात यावा. 5. महामार्ग भूसंपादन प्रक्रियेदरम्यान सुनावणीसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे समाधान होईल, याची प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी. 6. भोसरी गावठाणातील ४५ मीटर गावठाण हद्द वगळून ६१ मीटर रुंदीकरणाचे रेखांकन नागरिकांना स्पष्टपणे समजावून सांगावे. याबाबत कोणताही गैरसमज राहता कामा नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. 7. संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. निरंतर विश्वास पिंपरी-चिंचवडकरांचा, संकल्प शहराच्या शाश्वत विकासाचा..! @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4Maharashtra #NashikPhataToKhed #ElevatedCorridor #PimpriChinchwad #Bhosari #Moshi #DevelopmentWithPeople #PCMC
6
3
71
4,297
तरक्की और विकास सिर्फ काम नहीं, बल्कि जनता के जीवन में बदलाव की कहानी हैं। #MLAJewar #JewarVikas #ProgressAndDevelopment #TransformingLives #ViksitBharat #DevelopmentWithPeople
2
12
47
729