Driving करताना सर्वात मोठा धोका! तुम्हाला तुमच्या कारचा ‘Blind Spot’ माहीत आहे का? | Navarashtra
सुरक्षित वाहन चालवणे ही केवळ चांगली गाडी असण्याची किंवा तेज रिफ्लेक्सची बाब नाही. अनेकदा अपघात अशा कारणांमुळे होतात जी चालकाच्या नजरेत येत नाहीत. अशीच एक महत्त्वाची समस्या म्हणजे गाडीचा 'blind spot....
navarashtra.com