Filter
Exclude
Time range
-
Near
एका प्रभागात ४ उमेदवार! EVM मशीनवर मतदान करण्याची 'स्टेप-बाय-स्टेप' प्रक्रिया‌ ! नमस्कार मित्रांनो/नागरिकांनो, अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेनुसार यंदा एका प्रभागातून ४ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्यामुळे अनेक मतदारांच्या मनात संभ्रम आहे की नक्की मतदान कसे करावे? ईव्हीएम (EVM) मशीनवर ४ बटणे कशी दाबायची? या व्हिडिओमध्ये आम्ही निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदानाची संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे. व्हिडिओ पहा ! #Ahilyanagar #VotingGuide #ElectionUpdate #AhilyanagarMunicipalElection #VotingProcess #EVMGuide #AhilyanagarElection2026 #MatdanJagruti #Ahilyanagar #MahapalikaNivadnuk #HowToVote #VoterAwareness #अहिल्यानगर #मतदानजागृती
2
4
176