दक्षिण नागपुरातील प्रभाग 31 मध्ये शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे प्रदुषित पाणी पिण्यापासून वाचवण्यासाठी जनजागृती अभियान
🖐️🖐️🖐️🖐️🖐️🖐️🖐️
-बुधवार बाजार मधील पाण्याच्या टाकीतून हनुमान नगर, चंदननगर सोमवारी क्वाटर, वकील पेठ रेशिमबाग तसेच बजरंग कॉलनी या भागात पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु कित्येक वर्षांपासून टाकी जवळ कचरा संकलन करण्यात येते. त्यामुळे या रहिवासी क्षेत्रात प्रदूषित पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे येथील स्थानिक लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
याचे गांभीर्य पाहता कचरा संकलन करण्याची व्यवस्था दुसरीकडे करण्यात यावी. तसेच नागपूर महानगरपालिकाला जाग यावी याकरीता आज दिनांक 11/09/2024 रोजी जनजागृती अभियान राबविण्यात आले. या जनजागृती अभियानाचा पहीला टप्पा हनुमान नगर या भागात आयोजित करण्यात आला. या जनजागृती अभियानमध्ये महाराष्ट्र कांग्रेस कमिटी मीडिया सेल अध्यक्ष सन्माननीय विशाल भाऊ मुत्तेमवार, माजी उपमहापौर श्री सतिश भाऊ होले, माजी नगरसेवक श्री योगेश भैय्या तिवारी, माजी उपमहापौर श्री छोटु भाऊ भोयर धर्माळे सर, अजिंक्य जासुदकर संजयभाऊ तराळे, अशोक भाऊ वानखेडे, सतीश भाऊ ढोले ,अनंता उके वर्षा देशमुख, संगिता भांगे सविता ताई खवासे, निशा ताई ,जिजाबाई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#CleanWaterAwareness#FightForCleanWater#StopWaterPollution#SaveHealth#SafeWaterForAll#WaterPurityCampaign#NagpurWaterCrisis#HealthFirst#incmaharashtra#incnagpur
Countless villages, wildlife, and plants are suffering, forced to drink the contaminated Jojari River water. The only solution now is to supply this water to the homes of officials and leaders. #FightForCleanWater#दूषित_पानी_से_मुक्ति_संग्राम#जोजारी
The saying "what you don't say says a lot about who you are" is true. There are holes in mainstream #media like children closing their eyes pretending they can't be seen. The push for change continues-hum along)-we shall overcome #fightforcleanwater see below #hinthint buy & read
A $550 million class-action settlement announced Wednesday between Monsanto Co. and 13 governmental entities across the country includes money to clean up environmental toxins in the Patapsco and Back rivers and Lake Roland. bit.ly/2VeV11L
Hey guys! Welcome to my twitter. Here I am gonna post awareness for clean water. Check out my link in my bio where I partnered up with water projects to set up my own page to help those families. Any questions DM me ! #fightforcleanwater