Nashik News: स्मार्ट मीटर लावा नाहीतर वीजपुरवठा खंडीत करू, वीज वितरण कर्मचारांची ओवरस्मार्टगीरी
नाशिक शहरात काही दिवसांपासून वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची स्मार्ट मीटर बसवण्यासाठी जबरदस्ती सुरू असल्याचा प्रकार सुरू आहे. तुमचे मीटर बदलून घ्या आणि नवीन म
saamtv.esakal.com